पुणे | कारागृहातून १४ मोबाइल नंबर वापरून खंडणीखोरी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बापू नायर टोळीतील गुंड तरबेज सुतार याने थेट कारागृहात राहून खंडणीचे उद्योग सुरू ठेवल्याचे उघड झाले आहे. यासाठी त्याने कारागृहातून १४ वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकांचा वापर करुन एका तरुणाकडे ३० लाख रु. खंडणीची मागणी केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, खंडणी विरोधी पथकाने दोघांना ताब्यात घेत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल … Read more

पुणे जिल्हा | कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार

शिक्रापूर, (वार्ताहर)-  शिक्रापूर (ता. शिरुर) येथे कामगाराकडून पन्नास हजारांचा अपहार करण्यात आला. शरद रमेश गायकवाड (रा. वाडेगव्हाण, जि. अहमदनगर) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शंकर जगताप यांचे ज्ञानराज ट्रेडर्स नावाने दुकान असून त्या माध्यमातून ते डायमंड कंपनीचे खाद्यपदार्थ वेगवगेळ्या दुकानांना देत असताना त्यांच्याकडे कामासाठी शरद गायकवाड हा कामगार ठेवलेला होता. शरद टेम्पोतून इतर दुकानदारांना … Read more

पुणे | खंडणी मागणाऱ्यास अटक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – माथाडीच्या नावे क्रिएटीसिटी मॉल येरवडा येथील वूडन स्ट्रीट फर्निचर कंपनीच्या प्रतिनिधीना धमकावून खंडणी मागणार्‍यास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली. शेखर मारुती लोंढे (वय. 37, रा. नागपूर चाळ, येरवडा) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी लोंढेविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. हा … Read more

Pune: अपहरण, खंडणी व खुनाचा प्रयत्न प्रकरणात एकाला अटकपूर्व जामीन मंजूर

पुणे – भुगाव (ता. मुळशी) येथील एका तरुणास स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण करून खंडणी मागून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल आहे. संतोष धुमाळ, सागर खिराळे यांच्यसह एकुण पाच जणांवर पौड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला होता. त्यापैकी सागर खिराळे याने ॲड अजित पवार व ॲड प्रणित नामदे यांच्या मार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज … Read more

सरकारी कंत्राटदारांना धमकावणाऱ्यांविरोधात कायदा करण्याची मागणी

मुंबई – राज्यात सरकारी कंत्राटे घेऊन कामे करणाऱ्या कंत्राटदारांना धमकावणे, त्यांच्याकडून खंडणी वसुली करणे किंवा काम बंद पाडणे असे प्रकार होत असून त्याला आळा घालण्यासाठी त्वरीत कायदे केले जावेत अशी मागणी दोन सरकारी कंत्राटदार संघटनांनी राज्य सरकारकडे केली आहे. कंत्राटदारांना अडथळ्यांपासून संरक्षण मिळाले पाहिजे, अन्यथा आम्हाला काम थांबवणे भाग पडेल असे या कंत्राटदारांनी म्हटले आहे. … Read more

अहमदनगर – ५ लाखांच्या खंडणीसाठी वकिल दांम्पत्याचा खून

नगर – राहुरी येथील बेपत्ता झालेल्या वकिल दांम्पत्याचा खंडणीसाठी अपहरण करून खून झाल्याची घटना पोलीस तपासात पुढे आली आहे. या बाबत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने २४ तासात आरोपींचा शोध घेऊन एका सराईत आरोपीस तिघांना ताब्यात घेतले आहे. राजाराम जयवंत आढाव (वय ५२), मनिषा राजाराम आढाव (वय ४२, दोन्ही रा. मानोरी, ता. राहुरी, जि. नगर), असे … Read more

Mukesh Ambani: मुकेश अंबानी यांना खंडणीसाठी चौथ्यांदा धमकीचा मेल; सुरक्षेत वाढ

Mukesh ambani : सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून त्यांना सतत जीवे मारण्याच्या धमकीचे मेल येत आहे. यातच आता त्यांना चौथ्यांदा धमकीचा मेल मिळाला आहे. यावेळी त्यांच्याकडे 400 रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. यापूर्वी 27 ऑक्टोबर रोजी मेलद्वारे 20 कोटी रुपयांच्या खंडणीची … Read more

PUNE : कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी लिहून व्यापऱ्याकडे मागितली खंडणी; आरोपीला अटक

पुणे – एक व्यावसायिकाच्या कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून दहा लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे. दहा लाख रुपये न दिल्यास कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने याबाबत एका अज्ञात आरोपीवर कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने आरोपीला अटक केली आहे. श्रीनाथ शेडगे असे आरोपी … Read more

हनी ट्रॅपद्वारे तरुणाकडून खंडणी वसूल

फलटण – हनी ट्रॅपद्वारे एका तरुणाकडून 50 हजार रूपयांची खंडणी वसूल केल्याप्रकरणी सात जणांविरूध्द फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे तालुक्‍यात एकच खळबळ उडाली आहे. फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटणच्या पाच बत्ती चौकात दि. 5 जुलै रोजी दुपारी दीडच्या सुमारास साक्षी उर्फ मोनिका किसन मोहिते (मूळ रा. शिंदेवाडी, ता. … Read more

Pune Crime: बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेवक बिडकरांकडे 25 लाख खंडणीची मागणी

पुणे – पुणे महानगरपालिकेतील सभागृहनेते आणि माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्याकडे २५ लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करणाऱ्या अनोळखी व्यक्तीच्या विरोधात सायबर गुन्हा दाखल झाला आहे. या संदर्भात काल गुन्हा नोंदवून घेण्यात आला आहे. सार्वजनिक जीवनात असल्यामुळे कोणीतरी माझी बदनामी करण्याची शक्यता लक्षात घेऊन आपण पोलिसांकडे तक्रार दाखल करीत असल्याचे बिडकर यांनी तक्रारअर्जात नमूद केले आहे. … Read more