”मला आई व्हायचंय”

”मला आई व्हायचंय” ही निसर्गदत्त स्त्रीसुलभ हाक बहुतांश स्त्रियांमध्ये ऐकू येतेच. काही जणी ती काना आड करतात -करिअरच्या मागे लागून, आणि मग चाळीशी नंतर आई होण्याची आस लागते; पण कधीकधी तीशी मध्ये सहज असलेलं आई पण चाळीशी नंतर अवघड होऊन जातं. स्त्रीबीजांचा साठा संपत आलेला असतो. संप्रेरकांचा अभाव जाणवू लागतो, वाढलेला रक्तदाब किंवा मधुमेह ठाण … Read more

निद्रानाशावर उपाय फायदेशीर

आपल्या चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप अत्यंत आवश्‍यक आहे. जे लोक दररोज रात्री 6-8 तास अखंड झोप घेतात ते अधिक कार्यक्षम, मानसिकदृष्ट्‌या सतर्क आणि निरोगी असतात. दुसरीकडे, ज्या लोकांना पुरेशी झोप मिळत नाही त्यांना थकवा-अशक्तपणापासून ते रक्तदाब-रक्तातील साखर आणि मानसिक आरोग्यापर्यंत गंभीर समस्या उद्‌भवू शकतात. निद्रानाश किंवा निद्रानाशाची अनेक कारणे असू शकतात, हे अंतर्निहित आरोग्य समस्यांमुळे … Read more

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त गावातील नागरिकांसाठी मोफत नेत्र तपासणी

रांजे – (ता.भोर) येथील स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त भोरच्या गटविकास अधिकारी स्नेहा देव व सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील नागरिकांसाठी ग्रामपंचायत रांजे व कृषी महाविद्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर मनोहर डोळे फाउंडेशन पुणे मार्फत मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्या शिबिरास गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून तपासणीचा लाभ … Read more

दुःखाचे अश्रू ‘या’ बाजूच्या तर आनंदाचे अश्रू ‘या’ बाजूच्या डोळ्यातूनच येतात! जाणून घ्या…

‘रोते-रोते हसना खोजो, हसा-हसा रोना’ हे प्रसिद्ध बॉलीवूड गाणे तुम्ही ऐकले असेलच, पण हसत हसत रडायला शिकण्याची गरज नाही. हे आपल्यासोबत आपोआप घडते. जेव्हा आपण खूप आनंदी असतो तेव्हा हसताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू येतात, ज्याला लोक आनंदाचे अश्रू देखील म्हणतात. अशा परिस्थितीत, हे का आणि कसे घडते याचा कधी विचार केला आहे का? खरे … Read more

…’त्या’ रुग्णांवर कायमची दृष्टी गमावण्याची वेळ

मधुमेह, रक्‍तदाब रुग्णांना डोळ्यांच्या रक्‍तवाहिन्या बंद पडण्याची समस्या पुणे – मधुमेह, रक्‍तदाब त्रास असलेल्या रुग्णांना डोळ्यांच्या रक्‍तवाहिन्याच्या बंद पडल्याने विशिष्ट इंजेक्‍शन्स घ्यावी लागतात. मात्र, आर्थिक अडचण आणि इंजेक्‍शन्समुळे दृष्टी फारशी सुधारत नसल्याच्या गैरसमजामुळे अनेक रुग्ण अर्ध्यावरच उपचार सोडून देतात. परिणामी, नियमित उपचाराअभावी रुग्णांना कायमची दृष्टी गमावण्याची वेळ रुग्णांवर येत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे. … Read more

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय अंधुकपणा

मायोपिया आजाराचा धोका : वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होमचा परिणाम पिंपरी – शहरातील करोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र या करोनाचा फटका फक्त बाधितांनाच नाही तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही बसला आहे. खासकरून मुलांना स्कूल फ्रॉम होम असल्याने त्यांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप व मोबाइलवर जात आहे. या स्क्रीन वेळेचा विपरीत … Read more

स्क्रीन टाईम जास्त असल्याने डोळ्यांवर ताण येतोय, तर मग हे उपाय करा..

सतत कम्प्युटर किंवा लॅपटॉप समोर तासंतास काम करणे, मोबाईलचा सतत वापर यामुळे डोळ्याचे आरोग्य धोक्यात आले आहे. मोठ्यांसोबतच लहान मुलांचाही स्क्रीन समोर घालवण्याचा वेळ वाढला आहे. आता तर अनेक मुलांच्या शाळा, कॉलेज ऑनलाईन सुरू आहेत. यामुळे मुलांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. याचा सगळ्यात जास्त धोका त्यांच्या डोळ्यांना आहे. अशांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. … Read more