लहान मुलं अडकताहेत मोबाईलच्या विळख्यात ! अशी सोडवा चिमुरड्यांची फोनची सवय

Mobile habit of Children : आजच्या काळात अन्न, कपडे, घर याइतकेच मोबाईल फोन महत्त्वाचे झाले आहेत. अनेकांची कामे मोबाईल फोनवर होतात. आजच्या जमान्यात मोठेच नाही तर लहान मुलेही मोबाईलच्या विळख्यात अडकत आहेत. तासंतास मोबाईल फोन वापरल्याने मुलांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. लहान वयातच स्क्रिन टाईम मिळत असल्याने मुले अनेक आजारांना बळी पडत आहेत. मोबाईलच्या व्यसनामुळे … Read more

कमी प्रकाशात वाचन केल्यास दृष्टी खराब होते? वाचा डोळ्यांशी संबंधित या सामान्य भ्रमांबद्दल…

असे म्हटले जाते की डोळे ही निसर्गाने दिलेली अनमोल भेट आहे. याच्या मदतीने आपण जगातील काहीही पाहू शकतो. म्हणून त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी असलेल्या गोष्टींचा वापर डोळ्यांसाठी फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर डोळ्यांशी संबंधित असे काही भ्रम आहेत, जे आपण खरे मानतो. तर या मिथकांबद्दल देखील जाणून घेऊया. * मान्यता: जर तुम्ही … Read more

मोबाइल, लॅपटॉपने वाढतोय अंधुकपणा

मायोपिया आजाराचा धोका : वर्क फ्रॉम होम, स्कूल फ्रॉम होमचा परिणाम पिंपरी – शहरातील करोनाबाधितांची संख्या आता हळूहळू कमी होऊ लागली आहे. मात्र या करोनाचा फटका फक्त बाधितांनाच नाही तर वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांनाही बसला आहे. खासकरून मुलांना स्कूल फ्रॉम होम असल्याने त्यांचा जास्तीत जास्त वेळ लॅपटॉप व मोबाइलवर जात आहे. या स्क्रीन वेळेचा विपरीत … Read more