डोळे करणार हृदयविकाराचे निदान; अमेरिकेतील संशोधकांचं महत्वाचं संशोधन

वॉशिंग्टन- हृदयविकार आणि स्ट्रोक यासारख्या घातक आजारांचे निदान करण्यासाठी जरी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी आता केवळ डोळ्यांच्या सहाय्याने या आजारांचे निदान करणे शक्‍य होणार आहे. अमेरिकेतील संशोधकांनी ही नवीन निदान पद्धती विकसित केली आहे. अमेरिकेतील सॅन डियेगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्‍टर्सनी या निदान पद्धतीचा शोध लावला आहे. या पद्धतीप्रमाणे केवळ डोळ्यांचे म्हणजेच … Read more

आता तुमचे डोळे करणार हृदयविकाराचे निदान!

अमेरिकेतील संशोधकांनी शोधली नवी निदान पद्धती वॉशिंग्टन : हृदयविकार आणि स्ट्रोक यासारख्या घातक आजारांचे निदान करण्यासाठी जरी विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जात असल्या तरी आता केवळ डोळ्यांच्या सहाय्याने या आजारांचे निदान करणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील संशोधकांनी ही नवीन निदान पद्धती विकसित केली आहे. अमेरिकेतील सॅन डियेगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातील डॉक्टर्सनी या निदान पद्धतीचा शोध … Read more

खर्च परवडत नसल्याने डोळ्यांवर अर्धवटच उपचार

अंधत्व येण्याची भीती; शोधनिबंधात धक्‍कादायक माहिती उघड पुणे – मधुमेहामुळे डोळ्याच्या पडद्याला आलेली सूज किंवा वयोमानामुळे पडद्याची झालेली झीज यामुळे रुग्णाला वर्षभरात सहा ते सात इंजेक्‍शन घ्यावे लागतात. त्यासाठी साठ हजार ते एक लाखांपर्यंत खर्च अपेक्षित आहे. मात्र, हा खर्च परवडत नसल्याने निम्म्याहून अधिक रुग्ण हे उपचार अर्ध्यावरच सोडत असल्याची धक्कादायक माहिती संशोधनातून समोर आली. … Read more

विद्यार्थ्यांची दृष्टी राहणार सदोष

राज्य सरकारकडून दहा लाख चष्मांचे होणार मोफत वाटप मुंबई : राज्यातील तब्बल पावणे दहा लाख विद्यार्थ्यांना मोफत चष्मा वाटप करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या सुविधेचा लाभ 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. राज्यातील सर्व शासकीय आणि अनुदानित शाळांमधील 6 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमधील दृष्टीदोष निवारण्यासाठी त्यांना मोफत चष्मे पुरविण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत … Read more

पापणी फडफडणे म्हणजे नेमके काय ?

आपल्या शरीरातील अतिशय संवेदनशील अवयव डोळे असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळा हा खूप महत्वाचा अवयव आहे, कारण डोळे नसले तर आपण काहीच पाहु शकणार नाही व त्याचे अनुभव सुध्दा घेऊ शकत नाही. तसेच डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. कधी तरी अचानक डोळा लवणे किंवा फडफडणे हे तसं खूपच सामान्य लक्षण आहे. … Read more

उन्हाच्या तडाख्यापासून डोळ्यांचा करा बचाव

पुणे – उन्हाचा वाढता चटका डोळ्यांना असह्य करत आहे. त्यामुळे वेळीच काळजी घेतली तर उन्हाच्या तडाख्यापासून स्वत:च्या डोळ्यांचा बचाव करू शकतो, असा सल्ला नेत्रतज्ज्ञ देत आहेत. उन्हाळ्यामध्ये त्वचेच्या आजाराबरोबर डोळ्यांचे आजार उद्‌भवण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यावर कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे, औषधोपचार, आवश्‍यक आहार कसा असावा याबाबत नेत्रतज्ज्ञ डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. सीमा जगदाळे यांनी … Read more