सुप्रिया सुळे-सुनेत्रा पवार यांची गळाभेट ; सुप्रिया सुळे म्हणतात,….

supriya sule ।

जळोची : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन स्वतंत्र गट निर्माण झाले. त्यानंतर बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या संभाव्य उमेदवार असल्याचे मानलं जातंय. या पार्श्वभूमीवर दोन्ही गटाकडून लोकसभेच्या प्रचाराला सुरुवात झालीय. असे असतानाच काल रात्री … Read more

पुणे जिल्हा : पुरंदर-हवेलीचे माजी आमदार नव्याने आमने – सामने

पुणे/कोंढवा  – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार अशोक टेकवडे हे घड्याळ सोडून आता कमळ हाती घेणार आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते मंगळवारी (दि.16) प्रवेश करीत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असला तरी या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे आणि माजी … Read more

हिंगोलीत दोन कारची समोरासमोर भीषण धडक

  हिंगोली (प्रतिनिधी शिवशंकर निरगुडे) – हिंगोली जिल्ह्यात मागील काही दिवसापासून सुरू असलेले अपघाताचे सत्र काही केल्या थांबता थांबेना. प्रत्येक दिवशी किमान दोन ते तीन अपघाताच्या घटना घडत आहेत. या अपघाताच्या घटनांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे. हिंगोली ते औंढा नागनाथ मार्गावर लिंबाळा गावाजवळ दोन वाहनांच्या धडकेत एक महिला ठार झाली तर २ जण … Read more

अग्रलेख : अमेरिका, चीन पुन्हा आमने-सामने

जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेमध्ये सत्तांतर झाल्यानंतरही या देशाच्या काही धोरणांमध्ये बदल झाला नसल्याच्या गोष्टी समोर येत आहे. अमेरिकेचे नवे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या प्रशासनाने ज्याप्रकारे आणि ज्या शब्दांमध्ये चीनला तंबी दिली आहे, ती पाहता आगामी कालावधीमध्ये अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध कसे असतील याची चुणूक पाहायला मिळाली आहे. शेजारी देशांना दहशतीखाली ठेवण्याचा चीनचा प्रयत्न चिंताजनक … Read more

मेस्सी आणि नेयमार येणार आमने सामने

बार्सिलोना  – लिओनेल मेस्सी आणि नेयमार या जागतिक फुटबॉलपटूंमधील स्पर्धा चाहत्यांना अनुभवता येणार आहे. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील मेस्सीचा बार्सिलोना संघाचा सामना नेयमारच्या पॅरिस सेंट जर्मेनशी (पीएसजी) होणार आहे.  साखळी स्पर्धेपाठोपाठ या दोन संघात उपउपांत्यपूर्व फेरीचा सामना होत असून या दोन खेळाडूंमधील चुरस चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. हे दोघेही खेळाडू आधी बार्सिलोना या एकाच संघात … Read more