सावधान ! चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने होऊ शकतो मोठा धोका

एका शोधाप्रमाणे आपण एका तासात पंधरा वेळा आपल्या चेहर्‍याला स्पर्श करता. चेहर्‍याला वारंवार स्पर्श केल्याने व्हायरल इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो. कारण डोळे आणि तोंडाच्या माध्यमाने व्हायरस शरीरात प्रवेश करतो. हँड ग्लव्स घालून आपण ही सवय सोडण्याचा प्रयत्न करू शकता. स्वतः:ला निरंतर लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा की आपल्याला चेहर्‍यावर हात लावणे टाळले पाहिजे. घरात आपण जिथे … Read more

करोनाशी लढताना अशी वाढावा आपली प्रतिकारशक्ती  

१. झोप प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाची रोज ७ ते ८ तास झोप घ्यावी २. आहारात विटामीन सी युक्त सिट्र्स फळे, लिंबू, मोसंबी, संत्रे, आवळा, टॉमेटो आदींचा समावेश करावा ३. नाश्यात मोड आलेले कडधान्य, जेवणात डाळी, सोयाबीन, नाचणीची भाकरीचा समावेश करा ४. सूर्यप्रकाशातून मिळणाऱ्या ड जीवनसत्त्वासाठी सकाळी घराच्या छतावर थोडा वेळ ध्यान करा. ५. रोजच्या आहारात एखादे फळ … Read more