अजिंक्यतारा हा शेतकऱ्यांची काळजी घेणारा एकमेव कारखाना

सातारा – स्व. भाऊसाहेब महाराजांनी अजिंक्यतारा कारखान्याची उभारणी करून सातारा व आसपासच्या तालुक्यांतील शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीच्या प्रवाहात आणले. आज या कारखान्यामुळे हजारो शेतकऱ्यांचे आर्थिक जीवनमान उंचावले आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीच्यादृष्टीने कारखाना व्यवस्थापन वेगवेगळ्या योजना, ऊस पीक उत्पादन वाढीसाठी विविध कार्यशाळांचे आयोजन सातत्याने करत असते. यामागे शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा हाच एकमेव उद्देश आहे. अजिंक्यतारा शेतकऱ्यांची सर्वार्थाने … Read more

Success Story | 10 वर्षे केली मजुरी… नंतर सुरु केला ‘हा’ बिजनेस, आता वर्षाला कमावतोय बक्कळ पैसा !

Success Story : 42 वर्षीय ब्रिजकिशोर, पश्चिम चंपारण जिल्ह्यातील विनवालिया गावातील रहिवासी असून, तो जिल्ह्यातील सर्वात मोठ्या होजरी फॅब्रिक उत्पादकांपैकी (कपड्याचा व्यापारी) एक आहे. तुम्हाला हे ऐकून धक्का बसेल की, महिन्याला दोन हजार रुपये कमवण्यासाठी त्यांना दुसऱ्या राज्यात मजूर (नोकरदार) म्हणून जावे लागत होते. । Success Story | Hosiery Garments आज त्यांची मासिक कमाई अडीच … Read more

पुणे | कारखान्याला अभय देणाऱ्याची गय नाही

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- कुरकुंभ एमआयडीसीत छापा टाकून गुन्हे शाखेने मेफेड्रोन (एम. डी.) अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त केला. येथून तब्बल साडेसहाशे किलो मेफेड्रोन जप्त केले. येथील निर्मिती केलेला माल थेट लंडनला जात होता. त्यामुळे एमआयडीसीतील कारखान्यांवर औद्योगिक विकास महामंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाने देखरेख ठेवणे आवश्‍यक होते, असे स्पष्ट मत पोलीस आयुक्त अमितेश कुमार … Read more

सातारा – लाकडी बॉक्सच्या कारखान्याला भीषण आग

खंडाळा – शिरवळ, ता. खंडाळा येथे लाकडी बॉक्स बनवणार्‍या कारखान्याला शनिवारी पहाटे भीषण आग लागून, 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. एशियन पेंटस्च्या अग्निशमन दलाचे कर्मचार्‍री, शिरवळ पोलीस आणि शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तब्बल साडेचार तास अथक परिश्रम करून, आगीवर नियंत्रण मिळविले. याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिरवळ येथे गट नं. … Read more

MP Blast : मध्य प्रदेशमध्ये फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट ; 6 जणांचा मृत्यू तर 40 हून अधिक जखमी

MP Blast : मध्य प्रदेशातील हरदा येथे एका फटाक्यांच्या कारखान्यात अचानक मोठा स्फोट झाल्याची बातमी समोर आली असून त्यात ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. तर या घटनेत ४० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. या स्फोटामुळे संपूर्ण शहर हादरले आहे. स्फोटानंतर फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागली. समोर आलेल्या माहितीनुसार, आजूबाजूच्या परिसरातील … Read more

नाशिक : कारखान्याला भीषण आग, स्फोटांमुळे मुसळगाव एमआयडीसी परिसर हादरला

नाशिक  – सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील आदिमा प्रायव्हेट लिमटेड या कारखान्यात शुक्रवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या कारखान्यात झालेल्या स्फोटांमुळे एमआयडीसी परिसर हादरला असून संपूर्ण एमआयडीसी परिसरात धुराचे लोळ पसरल्याचे चित्र होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. दुपारच्या सुमारास कारखान्याला अचानक आग लागली. आकाशात सर्वत्र आगीचे लोळ सर्व दूरदूरपर्यंत दिसत असल्याने … Read more

अहमदनगर – डॉ. विखे पाटील कारखान्याचे आज गळीत

लोणी – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा सन 2023-24च्या 74व्या गळीत हंगामाचा प्रारंभ उद्या (बुधवार) सकाळी 10 वा. कारखाना कार्यस्थळावर आयोजित केल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष कैलासराव तांबे यांनी दिली. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि … Read more

राजकारण समोर ठेवूनच कारखान्यावर आरोप ;’छत्रपती’चे अध्यक्ष प्रशांत काटे यांचे जाचक यांना प्रत्युत्तर

भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांना मताचा अधिकार देण्याचा निर्णय हा ज्यांच्याकडे सुनावणी होती त्या प्रादेशिक सहसंचालकांनी दिलेला आहे. कोणताही सरकारी अधिकारी नियमाच्या विरुद्ध जाऊन काम करत नाही, हे उच्च पदावर काम केलेल्या लोकांच्या लक्षात येत नसेल तर ते दुर्दैव मानावे लागेल. बऱ्याचदा मोठी व्यक्ती म्हणून, आदर म्हणून कोणी बोलत नाही; परंतु सातत्याने … Read more

Video : थकीत एफआरपी अंतिम दरासाठी स्वाभिमानीचे छत्रपती कारखान्यावर ठिय्या आंदोल !

इंदापूर – स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवक प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य अमरसिंह कदम यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सदस्यांनी व शेतकऱ्यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्यावरील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून येथील असलेल्या व्यापार पेठ मधून घोषणा देत फेरी काढून श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने त्वरित थकीत एफआरपी अधिक व्याज व संघटनेने 21 व्या ऊस परिषदेमध्ये … Read more

हुकुमशाहीला बाहेर काढून “किसन वीर’मध्ये लोकशाही

वाई – किसन वीर व खंडाळा हे दोन्ही कारखाने 15 ऑक्‍टोंबरला सुरू करणार असून किसन वीरच्या सभासद शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे पैसे देणार, कामगारांचे पगार वेळेवर करणार, तुमच्या पै ना पै चा हिशोब देणार आणि ज्यांनी तुमच्या घामाचा पैसा बुडविला त्यांच्याकडून वसूल केल्याशिवाय गप्प बसणार नाही. खंडाळा कारखान्यामध्ये सत्तांतर झाल्यावर “किसन वीर’च्या निवडणुकीतही शेतकरी सभासदांनी हुकुमशाहीला बाहेर … Read more