Lok Sabha Election 2024 : ओडिशात भाजप-बीजेडी युती फिस्कटली

भुवनेश्वर – ओडिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सत्तारूढ बीजेडी पक्षाशी युती करण्यासाठी भाजपने प्राथमिक बोलणी केली होती. परंतु आता दोन्ही पक्षांमध्ये ही युती होऊ शकलेली नाही ही बाब स्पष्ट झाली आहे. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजप एकट्याने उतरेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल यांनी म्हटले आहे. राज्यातील जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्ष … Read more

“स्वतः नातं जपण्यात अपयशी म्हणून ‘ते’ सतत माझ्यावर टीका करतात”; भावना गवळींची उद्धव ठाकरेंवर टीका

यवतमाळ : ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांनी शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे ) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी ‘उद्धव ठाकरे हे नातं जपण्यात अपयशी ठरले आहेत. म्हणून ते वारंवार पवित्र नात्यावर वक्तव्य करीत असतात. स्वतः अपयशी ठरल्यामुळे बहीण भावाच्या राखीसारख्या पवित्र सणाच्या अनुषंगाने ते नेहमी माझ्यावर टीका करीत … Read more

मिशन फक्त दक्षिण ध्रुव south pole of moon परिसरातच का पाठवले?

नवी दिल्ली – भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more

चार वर्षात चार देशांना चंद्रावर उतरण्यात अपयश; भारताने पुन्हा नव्या जोमाने हाती घेतली चंद्रमोहिम

नवी दिल्ली :  भारत जगामध्ये नवा इतिहास रचण्यासाठी सज्ज झाला आहे. अवघ्या काही तासांत भारताचे चांद्रयान-3  चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. रशिया आणि भारतामध्ये चंद्रावर पोहोचण्याची जणू स्पर्धाच लागली होती. मात्र, रशियाचे लुना-25 यान चंद्रावर कोसळले. त्यामुळे आता संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या चांद्रयान-3 कडे लागले आहे. दरम्यान,  गेल्या चार वर्षात चार देश चंद्रावर पोहोचण्याच अयशस्वी ठरले … Read more

ग्रीसमध्ये पंतप्रधानांच्या पक्षाचा विजय मात्र बहुमत गाठण्यात अपयश

अथेन्स – ग्रीसमध्ये पंतप्रधान क्‍यारियाकोस मित्सोताकिस यांच्या पक्षाचा सार्वत्रिक निवडणुकीत विजय झाला आहे. मात्र, त्यांना संसदेत बहुमत गाठणे शक्‍य झालेले नाही. मित्सोताकिस यांच्या न्यू डेमोक्रसी पार्टीला निवडणुकीत 40.83 टक्के मते मिळाली. तर डाव्या विचारसरणीच्या अलेक्‍सीस सिप्रास यांच्या सिरीझा पार्टीला 20.1 टक्के मते मिळाली. संसदेत निर्विवाद बहुमत मिळवण्यासाठी न्यू डेमोक्रसी पार्टीला 6 जागा कमी आहेत. त्यामुळे … Read more

आशिया करंडक हॉकी | अंतिम फेरी गाठण्यात भारताला अपयश

जकार्ता – दक्षिण कोरियाविरुद्धच्या सुपर फोर गटातील अखेरच्या साखळी लढतीत भारतीय संघाला 4-4 असे बरोबरीवर समाधाना मानावे लागले. त्यामुळे यंदाच्या आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारताच्या पुरुष हॉकी संघाला स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. आता दक्षिण कोरिया व मलेशिया यांच्यात बुधवारी अंतिम लढत होणार आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात भारतीय हॉकी संघाने कोरियावर जबरदस्त आक्रमण केले. … Read more

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार सपशेल अपयशी; भाजपच्या ‘या’ नेत्याकडून टीका

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना, राज्य सरकारच्या कामावर विरोधकांकडून वेळोवेळी टीका होताना दिसत आहे. त्यातच आता भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी देखील यासर्व परिस्थितीवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. राज्यभरात कोरोनाच्या रुग्णांना आवश्यक असलेला ऑक्सिजन पुरवठा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. यामुळे अनेक लोकांना यात आपले … Read more

शेवाळेवाडी ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी चुरस?

विवेकानंद काटमोरे मांजरी  (पुणे) – महापालिकेत गाव समावेशामुळे शेवाळेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येत ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. या निर्णयाचे स्वागत होत असताना आज उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी एका वॉर्डातील एका जागेसाठी निवडणूक रंगणार असल्याचे स्पष्ट झाले.  11 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत 10 जागेसाठी एकही अर्ज आलेला नाही, केवळ एकाच जागेसाठी आता चुरशीची निवडणूक होणार का? अशी … Read more

भारताचे यंदाच्या दशकात ‘एसईएनए’ देशांविरुद्धच्या मालिकेत अपयश

नवी दिल्ली – भारतीय संघाला यंदाच्या दशकात सेना (एसईएनए) देशांविरुद्धच्या मालिकेत अन्य देशांच्या तुलनेत जास्त अपयश आले आहे. सेना देशांविरुद्धच्या मालिकांमध्ये श्रीलंका, पाकिस्तान, बांगला देश व भारत या चार संघांमध्ये भारतीय संघच जास्त अपयशी ठरला आहे. सेना म्हणजे (एसईएनए- दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया).  या दशकातील अपयश नुकत्याच भारतीय संघाच्या दारुण पराभवानंतर जास्तच चर्चिले … Read more

पृथ्वी व मयंक जोडीची अपयशी परंपरा

मेलबर्न – पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल ही सलामीवीरांची जोडी सातत्याने अपयशी ठरत आहे. त्यांचे हेच अपयश ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यातही कायम राहिले आहे. तसेच ही जोडी जेव्हा भारताच्या डावाची सुरूवात करते तो सामना भारताने गमावलेलाच आहे. आतापर्यंत ही जोडी सहा सामन्यात सलामीला खेळली आहे. या सहाही सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला … Read more