कोणी काहीही म्हणो.. आजचा भारत बंद अयशस्वी – रामदास आठवले

कोल्हापूर (प्रतिनिधी) – देशभर सुरू असणारा भारत बंद अयशस्वी झाला आहे. भारत बंदला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळालेला दिसत नाही, त्यामुळं कोणी काहीही म्हणो.. आजचा भारत बंद ( Bharat Bandh ) अयशस्वी झाला असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas … Read more

ऊस दराची पहिली बैठक निष्फळ

कोल्हापूर – ऊस दराच्या संदर्भांतील पहिली बैठक निष्फळ ठरली आहे. शुगर ऍक्‍टनुसार ऊसाची एकरकमी एफआरपी देण्यास साखर कारखानदार बांधील आहेत. त्यानुसार ती देवू, असे ठोस आश्‍वासन पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी साखर कारखादारांच्या वतीने दिले. तर तोडणीसाठी 14 टक्के वाढीव देवू केलेली वाढीव रक्कम एफआरपीतून न देता कारखान्यांनी शेतकऱ्यांना द्यावी या … Read more

“गरवारे’मधील अकरावीचे 200 विद्यार्थी नापास

पुणे – राज्य शासनाच्या आदेशाचा फटका बसल्याने आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील 200 विद्यार्थी नापास झाल्याने खळबळ उडाली. विद्यार्थी, पालक आश्‍चर्यचकीत झाले असून याप्रकरणी पालक, विद्यार्थी संघटना यांनी शिक्षण आयुक्‍त, जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाद मागितली आहे. करोना पार्श्‍वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने 13 एप्रिल रोजी इयत्ता अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा … Read more

कोणताही विद्यार्थी होणार नाही ‘नापास’

दहावीनंतर बारावीच्या गुणपत्रिकेवरूनही “अणुत्तीर्ण’ शेरा हटणार पुणे – दहावीच्या धर्तीवर आता बारावीच्या गुणपत्रिकेवरून अनुत्तीर्ण (नापास) हा शेरा हटवून त्याऐवजी “पुनर्परीक्षेस पात्र’ असा शेरा नमूद करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या बारावीच्या निकालात गुणपत्रिकेवर अनुत्तीर्ण हा शब्द वापरण्यात येणार नाही, असेही शालेय शिक्षण विभगाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे दहावीनंतर आता बारावीच्या गुणपत्रिकेवर नापासाचा शेरा हद्दपार … Read more