सत्तरीतल्या ‘त्या’ जोडप्याने म्हटले “प्रेमाला उपमा नाही…”

त्रिसूर (केरळ) – “हे हृदय म्हणू की लेणे, प्रेमाला उपमा नाही हे देवाघरचे लेणे…’ या जगदिश खेबुडकरांच्या काव्यपंक्तीचा अनुभव येथील एका दाम्पत्याने घेतला. एकमेकावर असणाऱ्या अतुट विश्‍वासाच्या जोरावर अनाथ बनलेल्या एकाकी असणाऱ्या आयुष्यात त्यांनी प्रेमाचे रंग भरले. यातील हे आजोबा 67 वर्षांचे, तर आजी 65 वर्षांच्या विधवा आहेत. त्यातही गंमत म्हणजे आजोबा कधी काळी या … Read more

एसटीच्या स्मार्टकार्डसाठी बोगस ‘आधार’

वय वाढवून ज्येष्ठ होण्याचे प्रताप : वल्लभनगर आगारात मोठ्या संख्येने आधारकार्ड जप्त पिंपरी – ज्येष्ठ नागरिकांचे आयुष्य सुसह्य व्हावे, यासाठी सरकार प्रयत्न करत असते. ज्येष्ठ नागरिकांना स्वस्तात प्रवास करता यावा, यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून तिकिटाच्या दरात मोठी सवलतही दिली जाते. पूर्वी सवलतीसाठी मोठ्या प्रमाणात एसटी महामंडळाची फसवणूक केली जात होती. एसटीचे नुकसान कमी व्हावे … Read more