DCGI : बनावट औषधांच्या विक्रीला आता बसणार लगाम! केंद्र सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय..

नवी दिल्ली :- बऱ्याच जणांच्या मनात आपण जी औषधं घेतोय ती बनावट तर नाहीत ना? अशी भिती असते. आता हीच भिती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. मंगळवार 1 ऑगस्ट 2023 पासून केंद्र सरकारने 300 हून अधिक औषधांवर क्‍युआर कोड लावण्याचे आदेश जारी केले आहेत. भारताच्या ड्रग्ज कंट्रोल जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय … Read more