विरोधकांकडून चुकीचा प्रचार झाला, आपले कार्यकर्ते स्पष्टीकरण देण्यास कमी पडले

– दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले मंचर – देशात व राज्यात लोकसभा निवडणुकीत विरोधी पक्षाकडून चुकीचा प्रचार करण्यात आला. त्याचा परिणाम शिरूर लोकसभा मतदारसंघात झाला व निकाल बदलला. विरोधकांनी केलेल्या चुकीचा प्रचाराचे स्पष्टीकरण देण्यात आपल्या पक्षाचे कार्यकर्ते कमी पडले,असे म्हणत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे कान टोचले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेगाव/ … Read more

भाजपने सत्तेसाठी मला राष्ट्रपती बनवणार असल्याचा खोटा प्रचार केला : मायावती

लखनौ – कोणत्याही पक्षाकडून मिळालेली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचा प्रस्ताव आपण स्वीकारणार नाही, असे बसपा नेत्या मायावती यांनी म्हटले आहे. जर उत्तर प्रदेशात पुन्हा भाजपचे सरकार स्थापन झाले तर आपल्याला राष्ट्रपती केले जाईल, असा अपप्रचार संघ आणि भाजपच्यावतीने करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशातील विधानसभेच्या निवडणूकीतील पराभवाच्या कारणांचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी हे स्पष्टिकरण दिले. आपण कांशीराम … Read more