करोनाच्या धास्तीने तामिळनाडूत कुटुंबाची आत्महत्या

मदुराई (तामिळनाडू) : दिवसेंदिवस करोना बाधितांच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या मनामध्ये पुन्हा भीती आणि दहशत निर्माण झाली आहे. अशातच याला वेळीच आवर घालण्यासाठी सर्वच स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. परंतु अनेकांच्या मनात करोनाची दहशत निर्माण झाल्याने काहीजण टोकाची पाऊले उचलताना दिसत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना तामिळनाडूमध्ये घडली आहे. तामिळनाडूमध्ये करोनाच्या भीतीने एकाच कुटुंबातील चार सदस्यांनी … Read more

धक्कादायक! पतीचा करोनाने मृत्यू झाल्यानंतर पत्नीने दोन मुलांसह विष घेऊन संपवले आयुष्य

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः थैमान घातले आहे. कोरोनामुळे कुठे तरुण मंडळी तर कुठे वयोवृद्ध असणाऱ्यांना आपले प्राण गमवावे लागत आहे. तर देशात कोरोनाने संपूर्ण कुटुंब संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पतीचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर महिलेनं आपल्या दोन मुलांसह विष घेऊन आयुष्य संपवल्याची घटना घडली … Read more