पुणे जिल्हा | बारामतीतील २२ गावांत कारभारीबाबतच चर्चा

मोरगाव, (वार्ताहर) – बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात सध्या लोकसभा निवडणुकीनंतरही भविष्यात शेतीस मिळणाऱ्या पाण्याची चर्चा चांगलीच रंगली आहे. निवडणूक कोण येणार यावर नवतरुणांमध्ये पैजा लागल्या आहेत. मात्र, भविष्यात होणाऱ्या मूलभूत शेत सिंचन सुविधांमुळे या भागाचा कायापलट याबाबतही ग्रामीण पट्ट्यातील तरुणांसह अबालवृद्धांना आशा वाट आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट विरूध्द राष्ट्रवादी काँग्रेस … Read more