पुणे जिल्हा | सेंद्रिय खतांनी वाढविली कलिंगडाची गोडी

वीसगाव खोरे (वार्ताहर) – सेंद्रिय व जिवाणू खताचा जास्तीत जास्त वापर करून भोर तालुक्यातील बारे खुर्द येथील सौरभ दत्तात्रेय खुटवड या तरुण शेतकऱ्याने पारंपरिक भात शेतीला फाटा देत उन्हाळी कलिंगडाची शेती यशस्वी केली आहे. भाटघर पाणलोट क्षेत्रात भाताची शेती म्हणून ख्याती असलेल्या या परिसरात हमखास नगदी पीक असलेल्या कलिंगडाच्या शेतीचा अभिनव प्रयोग कृषी पदविकेचे शिक्षण … Read more

सातारा | योग्य व्यवस्थापन केल्यास ऊस उत्पादन वाढविणे शक्य

वाई, (प्रतिनिधी)- ऊस म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील उत्पादनाचे हमी देणारे, सर्वच ऊस उत्पादकांचे नगदी पिक आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर लागण आणि खोडवा ऊस पिकांचे पाणी व अन्नद्रव्याने उत्तम नियोजन शेतकऱ्यांनी केले तर ऊसाचे शंभर टन उत्पादन शक्य आहे. ठिबक सिंचन आणि विद्राव्य खतांचा योग्य वापर करून ऊसाचे उत्पादन वाढविता येते, असे जैन इरिगेशन सिस्टीम प्रा. ली … Read more

अभिमानास्पद! ‘फार्मर प्रोड्युसर’द्वारे पुरंदरचे जगावर राज्य

उच्च शिक्षित तरुणांकडून कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना निखील जगताप बेलसर  – पुरंदर तालुक्‍यामध्ये सीताफळ, डाळींब आणि अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. स्थानिक बाजारपेठे सोबतच आता जागतिक बाजारपेठेतही पुरंदरचा कृषीमाल अधिराज्य गाजवताना दिसत आहे. तर पुरंदरमधील प्रगतिशील शेतकऱ्यांनी विविध उद्योगांच्या आणि फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून जगावर राज्य सुरुवात केली आहे. पुरंदरमध्ये सीजन नुसार सीताफळ रबडी, … Read more