“शेतात जाण्यासाठी रस्ता नाही, हेलिकॉप्टर खरेदीसाठी शासकीय अनुदान द्या”; शेतकरी महिलेची तहसिलदारांकडे विनंती

निमोणे :  गेल्या दोन ते तीन वर्षांपासुन पुणे जिल्ह्यातील शिरुर तहसीलदार कार्यालय वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आलेले आहे. पुन्हा एकदा अशाच वेगळ्या कारणामुळे शिरुर तहसिल कार्यालय चर्चेत आले असुन शिरुर तालुक्यातील एका महिलेला शेतात जायला रस्ता नसल्याने आणि संबंधित विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यांना ” सरकारी काम आणि सहा महिने थांब” या म्हणीप्रमाणे तहसिलदार यांनी स्थळ पाहणीचा आदेश … Read more

“शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवंय…कर्ज द्या”; शेतकरी महिलेचे थेट राष्ट्रपतींना पत्र

नवी दिल्ली : आज पर्यंत आपण शेतीच्या पिकासाठी शेतीसाठी बँकांकडे कर्ज मागणारे शेतकरी पहिले असणार. पण सध्या एका शेतकरी महिलेची देशात जोरदार चर्चा सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. या शेतकरी महिलेला देखील कर्ज हवे आहे परंतु ते कर्ज हेलिकॉप्टर खरेदीसाठी हवं आहे. एवढेच नाही तर अशी मागणी करणारे पत्र या महिलेने थेट राष्ट्रपतींना केले आहे. … Read more