पिंपरी | भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी उपोषण

खालापूर, (वार्ताहर) – केन कॉस्माटीक प्रा.लि.कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना डावलून बाहेरील नोकर भरती जाणीवपूर्वक करीत असल्याचे आरोप करत स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगारासाठी शिव स्वराज्य संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारपासून (दि. १४) सुरू करण्यात आले असून त्यात ग्रामपंचायतीचे उपसरपंचसह सहा सदस्यांनी सहभाग घेतला आहे. खालापूर तालुक्यातील होराळे ग्रामपंचायत हाद्दीत केन कॉस्माटीक प्रा.लि.कंपनी सुरू होत आहे. त्यात होराळे गावातील आणि … Read more

पुणे जिल्हा : दुष्काळाकडे लक्षवेधण्यासाठी उपोषण

वाल्ह्यात आपचे साखळी उपोषण सुरू वाल्हे – पुरंदर तालुक्यांसह राज्यात अनेक तालुक्यात यावर्षी कमी पर्जन्यमान झाल्याने, तीव्र दुष्काळसदृश परिस्थितीत निर्माण झाली असून सरकाचे शेतकरीवर्गाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी वाल्हे (ता. पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिर परिसरात आप (आम आदमी पार्टी)च्या वतीने बेमुदत साखळी उपोषणास मंगळवार (दि. 30) सुरूवात करण्यात आली आहे. संपूर्ण राज्यात दुष्काळी … Read more

सातारा – मुलगा-सुनेने घराबाहेर काढल्याने न्यायासाठी वृध्द दांपत्यांचे उपोषण

फलटण – मुलगा व सून सांभाळत नसल्याने कोळकी, ता. फलटण येथील वयोवृध्द दांपत्य गेल्या चार दिवसांसपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषणास बसले असून आम्ही आजाराने त्रस्त असून मुलगा व सून आमचा मानसिक, शाररीक छळ करत असल्याने आम्हाला न्याय मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. जोतीराम बाबुराव रंधवे (वय 83) व त्यांच्या पत्नी सौ. सुशिला रंधवे (वय 77) … Read more

उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांची मागणी निराधार- ॲड शिंदे

कोपरगाव – उपोषणकर्ते बाळासाहेब जाधव यांचे उपोषण हे निराधार असून या जागांचा वाद हा न्यायप्रविष्ट आहे. त्यावर न्यायालयाने कोणताही निर्णय दिलेला नसून याचिकाकर्ते व उपोषण करणारे बाळासाहेब जाधव यांनी उलट न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला आहे. त्यांच्यावर रितसर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ॲड. विद्यासागर शिंदे यांनी दिला. साईबाबा तपोभूमी येथील … Read more

साबुदाणा-भगरीला उच्चांकी दर

पुणे – नवरात्रीचे उपवास रविवारपासून सुरू होत आहेत. या पार्श्‍वभूमीवर साबुदाणा, शेंगदाणा आणि भगरीला महागाईची झळ बसली आहे. तिन्ही पदार्थांना आतापर्यंतचा उच्चांकी भाव मिळत आहे. मागणी आहे, मात्र ती नेहमीच्या तुलनेत कमी असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अशोक लोढा यांनी दिली. लोढा म्हणाले, “देशात तामीळनाडूतील सेलम या एकमेव जिल्ह्यात साबुदाणा उत्पादन घेतले जाते. तेथून संपूर्ण … Read more

पुणे जिल्हा : तरडोलीच्या सरपंचाविरोधात उपोषण

तीन महिला सदस्यांकडून भ्रष्ट कारभाराचे आरोप मोरगाव – बारामती तालुक्‍यातील तरडोली ग्रामपंचायतीच्या तीन महिला सदस्यांनी सरपंच विद्या भापकर यांच्या मनमानी कारभाराच्या विरुद्ध व त्यांनी केलेल्या शासकीय निधीच्या गैरवापराबद्दल उपोषण सुरू केले आहे. उपोषणाचा दुसरा दिवस आहे. अश्‍विनी श्रीकांत गाडे, स्वाती सतीश गायकवाड, अनिता उत्तम पवार या सदस्यांनी येथील सरपंच विद्या हनुमंत भापकर यांचा मनमानी कारभार, … Read more

नवा वाद: मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास कुणबी समाजाचा विरोध; उद्यापासून उपोषण करणार

नागपूर – राज्य सरकारच्या मराठ्यांना कुणबी समाजाद्वारे आरक्षण देण्याच्या निर्णयावर कुणबी समाजाने तीव्र आक्षेप घेतला आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नका, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी या प्रकरणी शनिवारपासून लाक्षणिक उपोषण सुरू करून प्रसंगी आक्रमक आंदोलन उभारण्याचाही इशारा दिला आहे. जालन्याच्या आंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. राज्य … Read more

कोयनेच्या प्रश्नावर 27 जुलैपासून पुन्हा उपोषण – डॉ. भारत पाटणकर

पाटण/कोयनानगर – सत्तेत असलेले सर्वच राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले असून जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्यांची त्यांना आठवणही राहिलेली नाही. अशा परिस्थितीत बेमुदत उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो तरी त्याची दखल घेण्याचे भान त्यांना असणार नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्या लढ्याची तारीख पुढे ढकलून येत्या 27 जुलैपासून पुन्हा बेमुदत उपोषणाचे हत्यार उपसणार असल्याचे श्रमिक मुक्ती दलाचे … Read more

सावरकर यात्रेविरोधात लक्ष्मण माने यांचे उपोषण

सातारा –   सावरकर हिंदू नसून वैदिक धर्माचे आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन करायचे आहे. त्यामुळेच सत्तेचा उपयोग करून भारतीय जनता पक्षाच्या आधाराने सावरकरांचा उदो उदो सुरु आहे, असा आरोप करत “उपरा’कार लक्ष्मण माने यांनी भाजपच्या सावरकर गौरव यात्रेविरोधात येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे उपोषण केले. भाजपने सुरु केलेल्या सावरकर गौरव … Read more

पाबळ कोविड सेंटरमधील असुविधेमुळं संजय पाचंगे आक्रमक; दिला उपोषणाचा इशारा

पाबळ(प्रतिनिधी) – पाबळ कोविड सेंटरमधील असुविधांमुळे रुग्णांचे हाल होत आहे. केवळ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हे होत असल्याचा दावा भाजपचे जिल्हा उद्योग आघाडीचे शिरुर तालुका अध्यक्ष संजय पाचंगे यांनी केली आहे. तसेच पुढील पाच दिवसांत पाबळ कोविड सेंटरमधील स्थिती सुधारली नाही, तर आपण उपोषण करणार असल्याचा इशारा पाचंगे यांनी दिला आहे. संजय पाचंगे यांनी आज येथील कोविड … Read more