दिलीप वळसे-पाटील यांच्या भेटीनंतर डॉ. बाबा आढावांचे उपोषण स्थगित

पुणे (प्रतिनिधी)  – राज्य माथाडी सल्लागार मंडळ नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव 14 डिसेंबरपासून मंबई मंत्रालय येथे करणार होते. मात्र, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर ते स्थगित करण्यात आले आहे. साखर संकुल येथे झालेल्या बैठकीत हे मंडळ नियुक्त केल्याची माहिती वळसे यांनी डॉ. आढाव यांना दिली. त्यानंतर … Read more

पवना नदी प्रदूषण रोखण्यासाठी चार दिवसांपासून पावसात उपोषण

पिंपरी – पिंपळे निलख येथील पवना नदीपात्रात सोडल्या जाणाऱ्या सांडपाणीप्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर रयत विद्यार्थी परिषदेचे दोन विद्यार्थी आमरण उपोषणासाठी बसले होते. ऊन, वारा, पावसाची तमा न करता कोणत्याही प्रकारचा निवारा न उभारता भर पावसात उपोषण सुरू होते. अखेर चौथ्या दिवशी सत्ताधाऱ्यांना जाग आली. स्थायी समिती अध्यक्ष संतोष लोंढे आणि नगरसेवक शीतल शिंदे … Read more

माळेगाव कारखानास्थळी सभासदांचे उपोषण

बारामती (प्रतिनिधी) – माळेगाव सहकारी साखर कारखान्यात सत्ताधारी संचालक मंडळाने केलेली नोकर भरती व कामगारांची हुद्देवारी बेकायदेशीर असल्याचा आरोप करत कारखान्याच्या परिसरात दोन सभासदांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे. सहा दिवस उपोषण सुरू असताना देखील प्रशासनातील कोणीही उपोषणस्थळी भेट देऊन साधी विचारपूसही केली नसल्याने उपोषणकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माळेगाव सहकारी साखर कारखाना नुकताच सत्ताबदल … Read more

मराठवाड्याच्या पाण्यासाठी पंकजा मुंडेंचे लाक्षणिक उपोषण

भाजप सोडणार असल्याची अफवा असल्याची स्पष्टोक्‍ती औरंगाबाद : मराठवाड्याला हक्काचे पाणी मिळावे आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करावा या मागण्यांसाठी माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण केले. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक मान्यवर या उपोषणाला उपस्थित हेते. दरम्यान, पंकजा मुंडे यांनी संध्याकाली 4.30 वाजण्यादरम्यान हे … Read more