“अशी कोणती ट्रेन आहे जी १० मिनिटात लखनऊला पोहचवते?”; पित्याच्या मृत्यूनंतर चिमुरड्याचा भावूक सवाल, नेटकरी हळहळले

लखनऊ : उत्तरप्रदेशच्या लखीमपूरच्या खिरी जिल्ह्यातून एका चिमुरड्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.या व्हिडिओत चिमुरड्याने उत्तरप्रदेशच्या आरोग्य विभागाची पोल खोल केली आहे. एका रुग्णाची  अचानक बिघडल्यानंतर त्याला लखनऊला हलवण्याचा सल्ला डॉक्टरांना दिला मात्र त्यानंतर लगेच त्या रुग्णाचा मृत्यू झाला. दरम्यान, डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे आपल्या वडिलांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप एका ११ वर्षीय चिमुरड्याने … Read more

भारताच्या फिरकी गोलंदाज राहुल शर्मावर कोसळला दु:खाचा डोंगर

सद्या जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने होत आहे. त्याचबरोबर कोरोनाचे दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परंतु याच महामारीने जगभरात बऱ्याच लोकांचा बळी घेतला आहे. अशातच आता भारताचा फिरकीपटू राहुल शर्मा याच्या वडिलांचे कोरोनोमुळे निधन झाले. याबद्दलची माहिती स्वता: राहुल शर्माने ट्विट करुन दिली. राहुल शर्माने ट्विट करताना लिहले आहे की, ‘शर्मा साहब … Read more