पुणे जिल्हा | श्री चांगावटेश्‍वर महाराजांचे 3 जुलै रोजी पंढरीकडे प्रस्थान

सासवड, (प्रतिनिधी) – प्रमुख 10 मानाच्या पालखी सोहळ्यातील एक सोहळा म्हणजे श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी सोहळा. या सोहळ्याचे बुधवारी (दि. 3 जुलै) पंढरपूर आषाढवारीसाठी प्रस्थान होणार आहे. सासवड (ता. पुरदंर) येथे 3 जुलै रोजी लक्ष्मीनारायण मंदिर येथे दिंडी प्रमुखांचे सत्कार, अभंग, पादुका पूजन होऊन भाविकांच्या उपस्थितात मंदिरातून पालखी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीच्या मागे काही … Read more

पुणे | जावयाचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पैशांच्या कारणावरून जावयाच्या डोक्यात कुऱ्हाड घालून त्याचा खून करणाऱ्या सासऱ्याला जन्मठेप व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपीला खून करताना पाहणाऱ्या त्याच्या दोन्ही मुली आणि नातवाने दिलेली साक्ष महत्त्वाची ठरली. त्या आधारे वडगाव मावळ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एल गांधी यांनी हा निकाल दिला. दत्तू बाळू मोहिते (वय ७०, … Read more

धोंड्याचा महिना: सासऱ्याने जावयाची काढली जंगी मिरवणूक

नाशिक – धोंड्याचा महिना म्हटला की जावईबापूंना मोठा मान सन्मान असतो. घरोघरी जावईबापूंना बोलावणं पाठवले जाते. त्यानंतर मुलीचा मान आणि जावयाला वाण दिले जाते. याच पार्श्वभूमीवर येथील एका बांधकाम व्यावसायिकाने लेकीची आणि जावयाची काढलेली जंगी मिरवणूक सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे. तब्बल सहा बैलगाड्यांच्या माध्यमातून टाळ मृंदुंगाचा गजरात हा अनोखा सोहळा पार पडला. अधिक मास … Read more

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षीय सुनेशी केले लग्न, कोणत्या मजबुरीने घेतला हा अवघड निर्णय, जाणून घ्या

गोरखपूर – उत्तर प्रदेशमध्ये एका 70 वर्षीय व्यक्तीने आपल्या 28 वर्षीय सुनेशी लग्न केल्याची घटना समोर आली आहे. या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या घटनेबाबत सर्वत्र चर्चा रंगल्या आहेत. सासरे कैलाश यादव यांच्या पत्नीचे 12 वर्षांपूर्वी निधन झाल्याचे बोलले जात आहे. त्यांना चार मुले असून पूजाचा नवरा तिसरा मुलगा होता, त्याचाही मृत्यू … Read more

ब्रिटनच्या पंतप्रधानपदी जावई ऋषी सुनक यांची निवड झाल्यानंतर नारायण मूर्तींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,“आम्हाला विश्वास आहे कि…”

नवी दिल्ली : ब्रिटनच्या पंतप्रधानपदी ऋषी सुनक यांच्या रुपाने  प्रथमच भारतीय वंशाची व्यक्ती विराजमान होणार आहे. सोमवारी ब्रिटनच्या पंतप्रधानपदी सुनक यांची निवड झाल्याने एक नवा इतिहास रचला गेला आहे. सुनक हे ब्रिटनचे गेल्या चार वर्षांतले पाचवे पंतप्रधान आहेत, शिवाय ते माजी अर्थमंत्रीही असल्याने ब्रिटनला आर्थिक संकटामधून बाहेर काढण्यात ते यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली … Read more

जावयाने घेतला सासऱ्याच्या गालाचा चावा, गुन्हा दाखल

पिंपरी – मुलगी आणि जावयाचे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या सासऱ्याच्या चेहऱ्याला जावयाने चावा घेतला. तसेच जावयाने पत्नी आणि सासऱ्याला मारहाण केली. ही घटना आळंदी येथे बुधवारी (दि. 8) रात्री नऊ वाजता घडली. भरत अशोक साठे (वय 35, रा. आळंदी. मूळ रा. लातूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी भरत याच्या पत्नीने फिर्याद दिली आहे. आरोपी भरत याने … Read more

Pune Crime: चाकूने सपासप वार करून सासर्‍याचा खून, चाकू हातात घेऊन जावई पोहोचला थेट पोलिस ठाण्यात, पोलिसांची उडाली भंबेरी

पुणे – कौटुंबिक वादाच्या कारणातून जावयाने सासर्‍याचा चाकूने सपासप वार करून खून केल्यानंतर चाकू हातात घेऊन थेट पोलिस ठाणे गाठले. त्याने खून केल्याची माहिती देताच पोलिसांची देखील भंबेरी उडाली. रमेश रामचंद्र उत्तरकर (वय.65,रा. आकाशदिप सोसायटी खडकी) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी अशोक गुलाब कुडले (वय.38,रा. खडकी बाजार) याला ताब्यात घेतले आहे. … Read more

सासरच्या छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, पत्नीसह पाच जणांविरुद्ध गुन्हा

पुणे – सासरच्या छळाला कंटाळून उरळीकांचन येथिल एका तरुणाने आत्महत्या केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. यासंदर्भात त्याच्या पत्नीसह पाच जणांविरुद्ध पोलिसांनी शुक्रवारी ( दि. १८) गुन्हा दाखल केला. उरळीकांचनमधील खेडेकर मळा भागात २४ फेब्रुवारीला हा प्रकार घडला. राहुल विलास खेडेकर ( वय ३२, रा. खेडेकर मळा ) हे मृताचे नाव आहे. राहुल व त्याच्या सासरच्या … Read more

पुणे: सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; सासऱ्याचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे – शारीरिक आणि मानसिक त्रास देत विवाहितेला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या सासऱ्याचा जामीन सत्र न्यायाधीश एम.एम.देशपांडे यांनी फेटाळला. प्रथमदर्शनी पुराव्यावरून त्याचा गुन्ह्यात सहभाग असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. अद्याप दोषारोपपत्र दाखल झालेले नसल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने हा निकाल दिला. सासरा सुरेश धोंडीबा कुसाळकर (वय 48, रा. विश्रांतवाडी) असे … Read more

समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणाऱ्या नांगरे-पाटलांच्या सासऱ्यांची ईडीकडून चौकशी

मुंबई – एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे प्रकरणाचा तपास करणारे मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांचे सासरे आणि उद्योजक पद्माकर मुळे यांच्यावर ईडीची रेड पडल्याचं समोर आलं आहे. औरंगाबाद शहरातील मोठे उद्योजक म्हणून पद्माकर मुळे प्रसिद्ध आहेत. त्याच्यावर ईडीची रेड पडल्याचे स्पष्ट झालं आहे. समीर वानखेडे प्रकरणाचा तपास नांगरे पाटलांकडे आल्यानंतरच ईडीची त्यांच्या सासऱ्यांवर कारवाई … Read more