पुणे जिल्हा : अवकाळीच्या धास्तीने शेतकरी हवालदिल

भोर तालुक्यातील मशागतीची कामे रेंगाळली भोर – भोर तालुक्यात मागील आठ ते दहा दिवसांपासून दिवसाआड ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस धुमाकूळ घालत असल्याने शेतीची खरिपाच्या पिकाची मशागतीची कामे रखडली आहेत. तर, आवकाळी पावासाने आनेक ठिकाणी, झाडे तसेच घराच्या भिंती कोसळण्याचे प्रकार झाले असल्याने हा उन्हाळा आहे की पावसाळा तेच कळेनासे झाले … Read more

पुणे जिल्हा : कळकीचा पूल ढासळण्याची भीती

वारूळवाडीतील पुलाची दूरवस्था : आमदार करणार पाहणी नारायणगाव – वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत व नारायणगाव बस स्थानक ते नारायणवाडी रस्त्याच्या रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण करण्यासाठी आमदार अतुल बेनके यांच्या प्रयत्नातून 2 कोटी 85 लाख रुपये मंजूर झालेले आहे. वारुळवाडीतील रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असून महामार्गापासून वारुळवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कळकीच्या पुलाची दुरुस्ती … Read more

रात्रीच्या ड्रोन टेहळणीमुळे भीती ;उजनी परिसरात फळबाग उत्पादक चिंतातूर

तरुण दुचाकीवरून करताहेत ड्रोनचा पाठलाग शेतकरी रात्र रात्र अक्षरशः जागून काढताहेत वडापुरी – गेल्या दोन दिवसांपासून रात्री सात ते अकरा या कालावधीमध्ये उजनी धरण “बॅक वॉटर’ परिसरात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनमुळे दहशत पसरली आहे. गावागावांतील फळबागायतदारांसह शेतकरी, ग्रामस्थ भीतीच्या वातावरणात आहेत. ड्रोनच्या साहाय्याने चोरटे घराची, पिकांची, फळबागांची रेकी करीत असल्याची भीती ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे. ड्रोनच्या … Read more

भागडीत एक बिबट्या जेरबंद; दोन बिबटे अद्याप मोकाटच,परिसरात भीतीचे वातावरण

मंचर, दि. 16 (प्रतिनिधी) -भागडी (ता. आंबेगाव) येथील गवारी-आदक मळ्यात वनविभागाने शनिवारी (दि. 15) सायंकाळी लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या अडकला. अजूनही तेथे दोन बिबटे वावरत असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. भागडी गावाच्या पश्‍चिम दिशेला गवारी-आदक मळा आहे. तेथे संदीप रामभाऊ आदक हे शेतकरी राहतात. गेल्या दीड महिन्यांपासून या वस्तीत बिबट्यांचा वावर आहे. अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्यांचे दर्शन झालेले … Read more

ठेवी बुडण्याच्या भीतीने श्रीलंकेत अस्वस्थता

देशांतर्गत कर्जाबाबत योजना तयार नाही कोलंबो – श्रीलंका सरकार परदेशी कर्जदारांकडून कर्जमुक्‍ती मिळविण्यासाठी झटत असताना अंतर्गत कर्जाच्या समस्येने गंभीर वळण घेतले आहे. त्यामुळे देशवासीयांमध्ये अस्वस्थता वाढत आहे. रानिल विक्रमसिंघे सरकारने मे अखेरपर्यंत देशांतर्गत कर्जाबाबत योजना तयार करण्याची आशा व्यक्‍त केली होती. पण असे झाले नाही. बहुतेक प्रकरणांमध्ये, ही कर्जे बॅंका आणि इतर संस्थात्मक गुंतवणूकदारांनी सरकारला … Read more

चीनमध्ये करोनाच्या लाटेची भीती

बीजिंग – चीनमध्ये पुन्हा एकदा करोनाच्या लाटेची शक्‍यता दिसायला लागल्यामुळे तेथील वैद्यकीय यंत्रणांनी लसीकरणावर भर द्यायला सुरुवात केली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते चीनमध्ये जून महिन्यात करोनाची साथ झपाट्याने वाढण्याची शक्‍यता आहे. नवीन “एक्‍सएक्‍सबी’ व्हेरिएंटची लागण वाढायला लागल्यामुले आठवड्याभरात चीनमध्ये या विषाणूचा संसर्ग तब्बल 65 दशलक्ष लोकांना झालेला असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. चीनमधील … Read more

कोरोनाच्या भीतीने आई तीन वर्षांपासून मुलासह घरात कैद, आरोग्य विभागाच्या पथकाने वाचवले

कोरोना संसर्गाची भीती लोकांच्या मनात कितपत घर करून आहे, याची प्रचिती दिल्लीजवळील गुरुग्राममध्ये पाहायला मिळाली. गुरुग्रामच्या मारुती विहार कॉलनीत राहणाऱ्या मुनमुन मांझी या महिलेने संसर्गाच्या भीतीने स्वतःला आणि तिच्या 10 वर्षाच्या मुलाला घरात कोंडून घेतले होते. तिचा नवरा जॉबसाठी घराबाहेर निघत असल्यामुळे त्याला तिने तिने घरात येऊ दिले नाही. बळजबरीने पती सुजन तीन वर्षांपासून भाड्याच्या … Read more

थरार, भीती आणि सस्पेन्स दाखवणाऱ्या ‘यू मस्ट डाय’ची जोरदार चर्चा

मुंबई – रोजच्या जीवनात अनेकजण सिनेमा पाहत असतात. परंतु एखाद चांगलं आणि रंजक नाटक पाहण्याची मजाच काही और असते. अशात नाट्यक्षेत्रातील मात्तबर जाणकारांसोबत युवा लेखक आणि दिग्दर्शकांची फळी काही नवं करू पाहते आहे. यात लेखक दिग्दर्शक नीरज शिरवईकर हे नाव आघाडीवर आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या साथीने ‘अ परफेक्ट मर्डर’ च्या खेळात प्रेक्षकांना गुंतविल्यानंतर … Read more

वाईट स्वप्नांमुळे विस्मरणाचा आजार जडण्याची भिती

  लंडन – स्वप्न पडणं ही एक नैसर्गिक घटना मानली जाते आपल्याला कोणते स्वप्न पडावे हे कोणाच्याही हातात नसते एका ताज्या अभ्यासानुसार वाईट स्वप्नांचा बुद्धीवर आणि स्मृतीवर परिणाम होऊ शकतो त्या व्यक्तीला एकाच आठवड्यात चार किंवा चार पेक्षा जास्त वेळा जर वाईट स्वप्ने पडली तर त्याला विस्मरणाचा आजार जडण्याचा धोका सर्वात जास्त असतो असे या … Read more

पिंपरी :’ओमायक्रॉन’च्या भीतीने लसीकरणाचा वेग वाढला

दोन आठवड्यांत 2 लाख 39 हजार जणांनी घेतला “लसीचा डोस’ पिंपरी  – पिंपरी चिंचवड शहरामध्ये परदेशातून आलेल्या तीन आणि त्यांच्या संपर्कातील तीन जणांना ओमायक्रॉनची लागण झाली होती. तसेच इतर चारजणांना ओमायक्रानची लागण झाल्याने शहरातील बाधितांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. त्यातच ओमायक्रॉनचा प्रसार झपाट्याने होत असल्याने निर्माण झालेली भिती व तिसऱ्या लाटेच्या शक्‍यतेने शहरातील लसीकरणामध्ये … Read more