फेडरल बॅंकेच्या नफ्यात भरीव वाढ

नवी दिल्ली – पहिल्या तिमाही मध्ये फेडरल बॅंकेचा नफा 64 टक्‍क्‍यांनी वाढून 600 कोटी रुपये इतका झाला आहे. बॅंकेने शेअर बाजारांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित बॅंकेला केवळ 367 कोटी रुपयांच्या नफ्यावर समाधान मानावे लागले होते. पहिल्याचे तिमाहित बॅंकेची उलाढाल वाढून 4,081 कोटी रुपये इतकी झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहित … Read more

Stock Market: बॅंकांचे शेअर वधारले

मुंबई – रिझर्व बॅंकेने व्याजदरात कसलीही वाढ केली नाही. त्याचबरोबर आगामी काळातही रिझर्व बॅंकेचे पतधोरण अर्थव्यवस्थेला चालना देणारे असेल असे सूचित केले आहे. त्यामुळे गुरुवारी शेअर बाजारात बॅंका आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअरच्या भावात भरघोस वाढ नोंदली. बडोदा बॅंक वगळता इतर सर्व बॅंकांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्यामध्ये फेडरल बॅंक, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक, स्टेट … Read more

फेडरल बँकेमार्फत लस साठवणूकीसाठी रेफ्रिजरेटरचे वितरण व उद्घाटन

पुणे : फेडरल बँकेच्या सी.एस.आर. उपक्रमांतर्गत कोविड- 19 लसीकरण कार्यक्रमासाठी विविध आरोग्य सेवा केंद्रांना लस साठवणुकीसाठी 100 रेफ्रिजरेटरचे वितरण व उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाले. यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, फेडरल बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोविड लस एका विशिष्ठ तापमानात ठेवणे गरजेचे … Read more