भाजपचा नवा फॉर्म्युला ! ‘या’ संस्थांमधील पदवीधरास मिळणार फेलोशिप अन् पक्षात स्थान; 50 हजार ते 5 लाखांपर्यंत मिळणार स्टायपेंड

BJP’s new formula : भारतीय जनता पक्षाने आपल्या पक्षाच्या वाढीसाठी नेहमीच तरुण, तडफदार कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात सामावून घेतले आहे. आता याच रणनीतीनुसार पक्षाने त्यांच्या केडरमध्ये आयआय एम आणि आयआयटी या सारख्या मोठ्या संस्थांमधून पासआऊट होणाऱ्या तरुणांना सहभागी करून घेण्याचा विचार करत करत आहे. यासाठी पक्षाकडून नवीन योजना अंमलात आणण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. आगामी … Read more

PUNE: सीईटी परीक्षा रद्दच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे उपोषण

पुणे – महात्‍मा ज्‍योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्‍था अर्थात महाज्‍योतीमार्फत दिल्‍या जाणाऱ्या अधिछात्रवृत्तीसाठी अर्ज केलेल्‍या सर्व पात्र विद्यार्थ्यांना सरसकट फेलोशिप मिळावी आणि येत्‍या १० जानेवारी रोजी होणारी सीईटी रद्द करण्यात यावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थ्यांनी केली आहे. त्‍यासाठी विद्यार्थ्यांनी विधान भवनासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. महाज्‍योतीच्‍या अधिछात्रवृत्तीसाठी परीक्षा घेण्यात आली. मात्र, ही परीक्षा रद्द … Read more

PUNE: फेलोशिप परीक्षेचा सावळा गोंधळ

पुणे –  बार्टी, सारथी आणि महाज्योती यांच्यावतीने संशोधक अधिछात्रवृत्तीसाठी (फेलोशिप) यापूर्वी झालेली संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षा रद्द करण्यात आली. ही परीक्षा दि. १० जानेवारीला पुन्हा घेण्याचा निर्णय झाला. मात्र, ही परीक्षादेखील रद्द करण्यात आल्‍याचे बार्टीकडून स्‍पष्ट करण्यात आले. त्‍यामुळे संशोधक अधिछात्रवृत्तीच्या प्रतीक्षेतील हजारो विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था … Read more

फेलोशिपसाठी आत्मदहनाचा पवित्रा

460 पात्र संशोधक विद्यार्थ्यांचा “बार्टी’ प्रशासनाला इशारा पुणे – छत्रपती राजर्षी शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (सारथी) अर्ज आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर केली. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेने (बार्टी) प्राप्त अर्जापैकी 460 पात्र संशोधक विद्यार्थ्यांना येत्या 8 दिवसांत फेलोशिप मंजूर करावी, अन्यथा आत्मदहन करण्याचा इशारा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय … Read more