बेकायदा प्लॉटिंगमधील फेरफार होणार रद्द… मुख्यमंत्री शिंदे यांची विधिमंडळात माहिती

पुणे -पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. तसेच बेकायदा प्लॉटिंगमधील मंजूर फेरफार अपिलात घेऊन रद्द करण्याचे निश्‍चित केले आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळात दिली.   खेड तालुक्‍यातील चाकण एमआयडीसी व आळंदी परिसरात बेकायदेशीर प्लॉट विक्री करून शासनाचा महसुल बुडविल्याप्रकरणी … Read more

पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 17 (जुना क्र.15); यंदा विद्यमानांमध्येच चुरस रंगणार

पुणे, (अंजली खमितकर) – गेल्या निवडणुकीतील प्रभाग 15, 29 चा काही भाग मिळून यावेळी प्रभाग 17 तयार झाला आहे. फेरफारीच्या आधीचा हा प्रभाग 15 आहे. हा भाजपचा बालेकिल्ला असल्याने या ठिकाणी चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत. यातील काही भाग आता प्रभाग 18 मध्ये गेला आहे. त्यामुळे आता येथे विद्यमानांमध्येच चुरस रंगणार आहे. विरोधकांमध्येही इच्छुकांची … Read more

पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 16 (जुना क्र.13); फर्ग्युसन कॉलेज-एरंडवणे

पुणे (गणेश आंग्रे) गणेश आंग्रे – शिवाजीनगर आणि कोथरूड या दोन्ही विधानसभा मतदारसंघाचा भाग या प्रभागात येतो. कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा 60 टक्‍के तर शिवाजीनगर मतदारसंघाचा 40 टक्‍के परिसर मिळून हा संपूर्ण प्रभाग तयार झाला. वस्त्या व सोसायट्या असणारा आणि संमिश्र लोकवस्ती असणारा हा मतदारसंघ आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाचे एक हाती प्राबल्य या प्रभागात असेल, … Read more

पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 56 (जुना क्र. 39) चैतन्य नगर – भारती विद्यापीठ

पुणे (धीरेंद्र गायकवाड) – आतापर्यंतच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये या प्रभागामध्ये भाजपपेक्षा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिलेले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे तीन नगरसेवक/नगरसेविका या प्रभागामध्ये कार्यरत आहेत. भाजपचे खडकवासला विधानसभा मतदासंघातील हॅट्ट्रिक साधणारे विद्यमान आमदार हे देखील येथून दोन टर्म नगरसेवक राहिले होते. तर, भाजपच्या विद्यमान नगरसेविका गेल्या तीन पंचवार्षिकपासून निवडून येत आहेत. मात्र, त्यांच्याबरोबर पॅनलमधील अन्य … Read more

पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 32 (जुना क्र. 10) भुसारी कॉलनी-सुतारदरा

पुणे (सागर येवले) – राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या या प्रभागात 2017 मध्ये बदल झाले आणि चारही नगरसेवक भाजपचे निवडून आले. त्यामुळे सध्या प्रभागात भाजपचे वर्चस्व असले तरी, नवीन प्रभाग रचनेमुळे पुन्हा सत्तेवर कोण विराजमान होणार याची उत्सुकता लागली आहे. नवीन प्रभाग रचना ही राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी अनुकूल असून त्यानुसार जिंकून येणाऱ्या उमेदवारांनाच प्रभागात संधी दिण्याचे धोरण अवलंबले … Read more

पुणे : ‘फेरफार’ : नवा प्रभाग क्र. 40 (जुना क्र. 28/36); सॅलीसबरी पार्क-महर्षीनगर/मार्केट यार्ड-इंदिरानगर

पुणे (व्यंकटेश भोळा/हर्षद कटारिया)  यापूर्वीच्या जुना प्रभागातील 45 टक्‍के भाग अन्य प्रभागात विस्तारला गेला आहे. जुना प्रभाग क्रमांक 28 आणि 36 चा भाग मिळून नव्याने प्रभाग क्र. 40 तयार करण्यात आला आहे. मागील निवडणुकीत येथे चारही उमेदवार भाजप पक्षाचे निवडून आले होते. यावेळेस आमदार माधुरी मिसाळ यांचा मुलगा करण मिसाळ या प्रभागातून निवडणूक लढविण्यास इच्छुक … Read more

पुणे : ‘फेरफार’ : प्रभाग क्र. 15 पंचवटी-गोखलेनगर

पुणे (विजयकुमार कुलकर्णी)- प्रभागात विद्यमान चारही नगरसेवक भाजपचे आहेत. पूर्वीच्या प्रभाग 7 मधील शिवाजीनगर, वाकडेवाडी, संगमवाडी, पाटील इस्टेट, इंदिरा-कस्तुरबा वसाहत हा मोठा भाग वगळला आहे. त्यामुळे चारपैकी दोन नगरसेवक शिवाजीनगर गावठाण-संगमावडी प्रभागात जातील. तर दोन नगरसेवकांचे कार्यक्षेत्र या भागात असणार आहे. अनुकूल असा प्रभाग झाल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जोर वाढला आहे. विद्यमान नगरसेवकांना या … Read more

‘फेरफार’ : प्रभाग क्र. 38 बालाजीनगर; पुन्हा विद्यमानच की, नव्यांना पालिकेत संधी

पुणे (धिंरेद्र गायकवाड)- पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नव्या प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर जुना प्रभाग क्र.38 बालाजीनगर हा नव्याने प्रभाग क्र. 49, बालाजीनगर- के.के. मार्केट असा झाला आहे. या प्रभागामध्ये नव्याने बिबवेवाडीचा 30 ते 35 टक्के भाग जोडल्याने येथील मतदार संख्या वाढली आहे. स्वारगेट-सातारा रस्त्याने कात्रजकडे जाताना डाव्या बाजूकडील भाग म्हणजे हा प्रभाग असे भौगीलिकदृष्टया सांगता येईल. … Read more

पुणे : ‘फेरफार’ : प्रभाग क्र.12 औंध-बालेवाडी; नगरसेवकांना तिकिटाची खात्री की कात्री?

पुणे (अभिराज भडकवाड) –गेल्या निवडणुकीतील प्रभाग क्र.7, 8 व प्रभाग क्र. 9 मिळून प्रभाग क्र. 12 औंध-बालेवाडी तयार करण्यात आला आहे. गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक नगरसेवक वगळता इतर सर्व ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. 12 मधून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे व भारतीय जनता पक्षाचे विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा … Read more

पुणे : ‘फेरफार’ : प्रभाग क्र.9 येरवडा; फक्‍त ‘रिव्हिजन’; एक जण बसणार घरी

पुणे – (संदिप घोडके) विद्यमान नगरसेवकांच्या सोयीनुसार हा प्रभाग झालेला आहे. यामध्ये विशेष बदल झालेला नसल्याने विद्यमान नगरसेवकांसाठी प्रभागात फक्‍त गेल्यावर्षीची रिव्हिजन करायची आहे. शिवसेनेचे तीन व एमआयएमआयएमची एक नगरसेविका असे चार नगरसेवक आहेत. पूर्वीच्या प्रभाग क्र. 6 मधून काही भाग प्रभाग क्र. 8 तर काही भाग प्रभाग क्र.7 ला जोडलेला आहे. प्रभाग तीनचा झाल्याने … Read more