‘फेरफार’ : प्रभाग क्र.3, लोहगाव-विमाननगर

डॉ. राजू गुरव/प्रकाश बिराजदार – महापालिकेच्या नव्या प्रभाग रचनेत “विमाननगर-सोमनाथनगर’ या पूर्वीच्या प्रभागाचा बहुतांश भाग तोडण्यात आला असून “लोहगाव-विमाननगर’ या नवीन प्रभागाची निर्मिती झाली आहे. महापालिका हद्दीत लोहगावचा नव्याने समावेश करण्यात आल्याने महापालिका निवडणूकीसाठी इच्छुकांमध्ये या भागातील उमेदवार अधिक आहेत. जून्या प्रभाग रचनेत या प्रभागात भाजपचे चारही नगरसेवक आहेत. आता, राष्ट्रवादी विरुध्द भाजप अशीच रंगत … Read more

‘फेरफार’ : प्रभाग क्र.2; टिंगरेनगर-संजयपार्क

(डॉ. राजू गुरव/प्रकाश बिराजदार) – नव्या प्रभाग रचनेत नागपूर चाळ-फुलेनगर या प्रभागाचे नाव बदलून ते टिंगरेनगर-संजयपार्क असे करण्यात आले आहे. पूर्वीच्या प्रभागातील निम्यापेक्षा अधिक भाग तोडून तो दुसऱ्या प्रभागांना जोडण्यात आला आहे. या प्रभागात भाजपचे तीन नगरसेवक असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदारही या प्रभागातील नगरसेवक आहेत. भाजपाच्या वर्चस्वाला धक्का देवून या प्रभागातील सर्व जागा जिंकण्यासाठी … Read more