#UP Election 2022: उत्पन्न दुप्पट तर नाहीच, खतेही मुश्‍किल

बलिया – भारतीय जनता पक्षाचे सरकार देशातील शेतकऱ्यांचे सन 2022 मध्ये उत्पन्न दुप्पट करणार होते. आज उत्पन्न दुप्पट होणे तर दूरच पण शेतकऱ्यांना साधी खतेही बाजारात मिळेनाशी झाली आहेत अशा स्थितीत शेतकरी शेती तरी कशी करणार आणि त्यांना उत्पन्न कोठून मिळणार असा सवाल करीत समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी मंगळवारी येथील प्रचार सभेत भाजपवर … Read more

अनेक क्षेत्रांतील उद्योग “कडेलोटा’वर; उद्योगाच्या संघटनाची पंतप्रधानांकडे हस्तक्षेपाची मागणी

नवी दिल्ली – ऍल्युमिनियम, पोलाद, खत, कापड, कागद, रसायन, सिमेंट या उद्योगासह विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करणारे अनेक उद्योग बंद पडण्याच्या अवस्थेत आहेत. या उद्योगांना वीज निर्मितीसाठी आवश्‍यक कोळसा उपलब्ध नाही. पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणात तातडीने लक्ष घालण्याची गरज असल्याचे या उद्योगांच्या संघटनांनी म्हटले आहे. दोन महिन्यापूर्वी देशांमध्ये कोळशाची भीषण टंचाई निर्माण झाल्यानंतर कोळसा खाणींनी … Read more

पायाभूत सुविधा क्षेत्र विस्तारले; नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, खत, पोलाद, सिमेंट, वीज उत्पादन वाढले

नवी दिल्ली – राज्यातील लॉकडाऊन कमी होत असल्यामुळे विविध क्षेत्राची उत्पादकता वाढत आहे. पायाभूत क्षेत्राची उत्पादकता जुलै महिन्यात तब्बल 9.4 टक्के इतकी नोंदले गेली आहे. मात्र गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये या क्षेत्राची उत्पादकता उणे 7.6 टक्के इतकी होती.त्यामुळे ही उत्पादकता जास्त वाढली असल्याचे आता भासत असल्याचे विश्‍लेषकांनी सांगितले. जुलै महिन्यामध्ये कोळसा, नैसर्गिक वायू, तेल शुद्धीकरण, … Read more

लॉकडाऊन संपुष्टात आले तरी पायाभूत क्षेत्राची उत्पादकता ‘पिछाडीवर’

नवी दिल्ली – लॉक डाऊन संपुष्टात आले असले तरी पायाभूत क्षेत्रातील उत्पादकता अजून पुनर्जीवित झालेली नाही. डिसेंबरमध्ये पायाभूत क्षेत्राची उत्पादकता उणे 1.3 टक्के इतकी मोजली गेली आहे. तेल आणि नैसर्गिक वायू, क्रुड, तेल शुद्धीकरण, खत, पोलाद आणि सिमेंट क्षेत्राची उत्पादकता वाढली नसल्यामुळे एकूणच पायाभूत क्षेत्राचा उत्पादकतेवर परिणाम झाला असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात … Read more

खते, बियाणांच्या अफवांना बळी पडू नका

शिरूर (प्रतिनिधी) -बी बियाणे, खते, किटकनाशके मुबलक प्रमाणात आधारभूत किमंतीत उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. अफवांना शेतकऱ्यांनी बळी पडू नये, अशी सूचना खरीप हंगाम पूर्व तयारी बैठकीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतरे यांनी दिल्या आहेत. आरोग्य, खरीप हंगाम पूर्व तयारी, पाणीटंचाई, मनरेगा, शरद भोजन योजना आदीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा … Read more

शेतकऱ्यांच्या बांधांवर खते पोहोचवणार

कराड (प्रतिनिधी) – करोना संसर्गजन्य रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने खरीप हंगामात शेतकऱ्यांना शेतकरी गटामार्फत बांधावर खते व निविष्ठा पोहोच करण्यात येतील, अशी माहिती कराड तालुका कृषी अधिकारी आर. एन. मुल्ला यांनी दिली. करोना संसर्गजन्य साथीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाच्यावतीने खरीप हंगामातील नियोजन संदर्भात मंडल कृषी विभाग उंडाळे (ता. कराड) यांच्यावतीने शेतकरी अधिकारी यांची आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. यावेळी आयोजित बैठकीत ते बोलत होते. शेतकऱ्यांची कृषी केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी शेतकरी गटामार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खते देण्यात येणार … Read more

शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा खतपुरवठा करणार

केंद्रीय रसायन आणि खत मंत्री सदानंद गौडा यांची ग्वाही नवी दिल्ली : आगामी खरीप हंगामासाठी देशात पुरेसा खतांचा साठा उपलब्ध करून देण्यासाठी रसायने आणि खत मंत्रालयाचा खत विभाग सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे, असा माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली आहे. आत्तापर्यंतची उपलब्धतेची स्थिती समाधानकारक असल्याचे त्यांनी ट्विटर संदेशात म्हटले … Read more

दह्यासारख्या विरजणातून कचऱ्याची खतनिर्मिती

पाबळ – येथील पाबळ येथील विज्ञान आश्रम संस्थेत आयोजित प्रदर्शनात कचऱ्यावर दह्यासारखे विरजन वापरून त्यातून खतनिर्मिती करणारा प्रकल्प सादर करण्यात आला. प्रदर्शनात या प्रकल्पाला दाद मिळाली. अनेकांना रोजगार व सार्वजनिक उद्योग उभारणीस मदतकारक ठरणार आहे. हे खत आठ ते दहा रुपये किलो दराने विकले जाते. या प्रक्रियेची व मोठ्या कचरा उद्योगासाठीचा प्रकल्प प्रयोगाधीन असल्याची माहिती … Read more

कचऱ्यापासून खत केल्यास करात सवलत

रेडा – हरित इंदापूरसाठी तसेच पर्यावरण समतोलासाठी इंदापूर शहरातील नागरिकांचा कचऱ्यापासून खत निर्मितीचा उपक्रम विधायक आहे. घरच्या घरी खत निर्मिती तसेच वृक्षारोपणासाठी, जलपुर्नभरण व पुनर्वापर या करीता इंदापूर नगरपरिषदेने प्रोत्साहनात्मक कर सवलत दिली आहे. शहरातील अनेक नागरिकांनी या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही चळवळ यशस्वी करण्याचा संकल्प असल्याचे नगराध्यक्षा अंकिता शहा यांनी सांगितले. इंदापूर … Read more

पुणे – खतांचा साठा मागणीपेक्षा कमी

पुणे – पावसाळा लांबणीवर असला तरी राज्याच्या कृषी विभागाने खरीप हंगामाची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी मुबलक प्रमाणात बियाणे उपलब्ध करण्यात आले आहे. या हंगामासाठी 16.24 लाख क्विंटल बियाणांची मागणी आहे. तर 17.3 लाख क्विंटल बियाणांचा साठा आहे. मात्र, खतांचा साठा मागणीपेक्षा कमी आहे. कृषी विभागाने खरीप हंगामाचे नियोजन केले आहे. बियाणे आणि खते उपलब्ध … Read more