अग्रलेख : फुटबॉल विश्‍वाचा सम्राट

भारत, पाकिस्तान आणि श्रीलंकेसारख्या आशियाई देशांमध्ये क्रिकेट हा खेळ राष्ट्रीय धर्मासारखा पाळला जात असला, तरी जगाच्या उर्वरित भागांमध्ये मात्र फुटबॉललाच धर्म मानला जातो, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. कतारमध्ये झालेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यामध्ये जो संघर्ष झाला तो जगातील अब्जावधी चाहत्यांनी ज्या तीव्रतेने पाहिला ते पाहता फुटबॉलच्या तुलनेमध्ये क्रिकेटची लोकप्रियता … Read more

#FIFA : 2026 साली होणाऱ्या ‘FIFA World Cup’ स्पर्धेबाबत फिफाची मोठी घोषणा

न्युयॉर्क – कतारमध्ये यंदाची फिफा विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धा पार पडली. आता 2026 साली ही स्पर्धा कॅनडा, मेक्‍सिको व अमेरिका या तीन देशांत संयुक्तपणे आयोजित केली जाणार असून त्यात परंपरेला बाजूला ठेवत 12 जादा संघ म्हणजेच एकूण 48 संघ सहभागी होणार आहेत. जागतिक फुटबॉल महासंघाने (फिफा) नुकतीच ही घोषणा केली. याबाबत मते मागवण्यात आली असून येत्या … Read more

#FIFAWorldCup। ट्रॉफी स्वीकारण्यापूर्वी Lionel Messi ने काळा कोट ‘का’ परिधान केला? जाणून घ्या… त्यामागचे कारण

दोहा – फुटबॉल विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत विजेतेपद पटकावले. तिसऱ्यांदा ही ट्रॉफी जिंकण्यात त्यांना यश आले. यापूर्वी अर्जेंटिना 1978 आणि 1986 मध्ये चॅम्पियन झाला होता. कर्णधार लिओनेल मेस्सी रविवारी (18 डिसेंबर) कतारमधील लुसेल स्टेडियमवर ट्रॉफी उचलण्यासाठी गेला तेव्हा एक विचित्र दृश्य पाहायला मिळाले. ट्रॉफी स्विकारण्यापूर्वी मेस्सीने काळ्या रंगाचा कोट परिधान केला होता. … Read more

#FIFAWorldCup। फ्रान्सचा पराभव चाहत्यांच्या जिव्हारी; पॅरिससह अनेक शहरांमध्ये तोडफोड आणि हिंसाचार, पहा व्हिडिओ..

पॅरिस : FIFA विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात फ्रान्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये 4-2 असा विजय मिळवला. 2018 मध्ये चॅम्पियन बनलेल्या फ्रान्स संघाला सलग दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकून ब्राझीलच्या विक्रमाशी बरोबरी करण्याची संधी होती, मात्र हा संघ अंतिम फेरी फ्रान्सला पराभव पत्करावा लागला आणि फ्रान्सच्या चाहत्यांना संघाचा हा पराभव … Read more

पंतप्रधान मोदींनी केलं अर्जेंटिनाच्या खेळाचं कौतुक; म्हणाले, “मेस्सीचे लाखो भारतीय चाहते खुश झाले..’

नवी दिल्ली – कतारमध्ये सुरु असलेल्या फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना गतविजेता फ्रान्स आणि अर्जेंटिना यांच्यात लुसेल स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्याच्या शेवटच्या क्षणी पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने फ्रान्सचा ४-२ अशा फरकाने पराभव करत ३६ वर्षानंतर फिफा विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीत राहिले. त्यामुळे सामना अतिरिक्त वेळेत पोहोचला. या … Read more

#FIFAWorldCup2022 : जपानकडून जर्मनीचे गर्वहरण; पिछाडीवरून थाटात पुनरागमन करत मिळवला विजय

दोहा – सौदी अरेबिया व अर्जेन्टिना यांच्यातील सामन्याची पुनरावृत्ती ठरावी असाच सामना बुधवारी जपान व बलाढ्य जर्मनी यांच्यात झाला. सामन्याच्या 33 व्या मिनिटाला जर्मनीचा गोल झाला व त्यानंतर अखेरची काही मिनिटे बाकी असताना पिछाडीवर असलेल्या जपानने दोन धडाकेबाज गोल केले. सामन्यात वारंवार जपानच्या खेळाडूंना स्लेजिंग करत असलेल्या जर्मनीचे अखेर गर्वहरण झाले व त्यांना पराभवाचा सामना … Read more