निरोगी शरीरासाठी खुपच महत्वाचे आहे ‘अंजीर’; काय आहेत फायदे वाचा –

अंजीर हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर हे असे फळ आहे, जे केवळ चवीलाच चांगले नाही, तर आयुर्वेदात हजारो वर्षांपासून औषध म्हणून वापरले जात आहे. Medicalnewstoday नुसार, त्यात अँटीकॅन्सर, अँटिऑक्सिडेंट, अँटी-इंफ्लेमेटरी, फॅट-कमी करणारे आणि सेल-संरक्षण गुणधर्म देखील आहेत, जे निरोगी शरीरासाठी खूप महत्वाचे बनवतात. सुकी अंजीर देखील आरोग्यदायी आहे. अंजीर हे कमी उष्मांक असलेले … Read more

पुणे जिल्हा : अंजीर, सीताफळ बुरशीजन्य आजाराने ग्रासले

पावसामुळे औषध फवारणीही फेल : बळीराजा निसर्गापुढे हतबल दिवे – पुरंदर तालुक्‍यात परतीच्या मुसळधार पावसाने धुमाकुळ घातल्याने बळीराजा हैराण झाला आहे. तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रमुख अर्थकरण अंजीर आणि सीताफळा या पिकांवर चालते; मात्र या पावसामुळे सध्या सीताफळ, अंजीर फळास बुरशीजन्य आजाराने ग्रासले आहे. जरी पिकांवर औषध फवारणी केली तरी पावसामुळे या औषध फवारणीचा उपयोग होत नसल्याने … Read more