पिंपरी | वडगाव नगरपंचायतीवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करा

वडगाव मावळ,(प्रतिनिधी) – घराच्या अंगणात खेळत असताना रविवारी बेपत्ता झालेल्या आठ वर्षीय मुलाचा मृतदेह सोमवारी सायंकाळी श्री. पोटोबा महाराज मंदिराजवळील तळ्यात आढळून आला. ऐतिहासिक तळ्याच्‍या दुरूस्‍तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या वडगाव नगरपंचायतीवर सदोष मनुष्‍यवधाचा गुन्‍हा दाखल करावा, अशी मागणी स्‍थानिक नेत्‍यांकडून होत आहे. समर बाळू कराळे (वय ८, रा. वडगाव मावळ) असे मृत बालकाचे नाव आहे. समर … Read more

सातारा : छगन भुजबळांविरोधात गुन्हा दाखल करा

सिल्लोड तालुक्‍यातील सकल मराठा समाज बांधव आक्रमक सिल्लोड  – ओबीसीच्या मेळाव्यात मराठा समाजाबद्दल व मनोज जरांगे पाटील यांचेबद्दल बेताल वक्तव्य करून दोन समाजात जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे विरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे निवेदन सिल्लोड तालुक्‍यातील मोढा येथील मराठा समन्वयकांनी जालना जिल्ह्यातील अंबड पोलीस ठाण्यात … Read more

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याचं गृहराज्यमंत्र्यांनी सांगितलं कारण; म्हणाले…

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. औरंगाबादच्या सभेत भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी औरंगाबादच्या सीटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गन्हा दाखल करण्यात आला आहे. 153, 116, 113, 135 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह राजीव जवळेकर आणि इतर आयोजकांवर गुन्हा दाखल झालाय. राज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यांनंतर शिवसेना नेते आणि … Read more

पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नाना पटोलेंविरोधात गुन्हा दाखल करा, जामखेड भाजपाची मागणी

जामखेड (प्रतिनिधी) : पंतप्रधानांना मारण्याची आणि शिविगाळ करण्याची भाषा करणाऱ्या नाना पटोलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी जामखेड तालुका भाजपच्या वतीने करण्यात आली. जामखेड पोलीस स्टेशन येथे युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शरद कार्ले यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. याबाबत लवकर गुन्हा दाखल करावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, … Read more

अमोल मिटकरींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी; ‘कंगुबाईवर गुन्हा दाखल करा’

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री  कंगना राणावतने पद्मश्री पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला होता. मात्र हा आनंद व्यक्त करत असताना तिने भारताच्या स्वातंत्र्यासंबंधी एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. त्यावरून देशभर एकच गोंधळ निर्माण झाला आहे. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. मात्र, आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, … Read more

“गर्दी जमवल्याप्रकरणी रोहित पवारांवर गुन्हा दाखल करा”

जामखेड  – कोरोनाची तिसरी लाट निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरोधी पक्षांसह राजकीय पक्षांना गर्दीचे राजकीय कार्यक्रम न घेण्याचे आवाहन करीत आहेत. परंतु आमदार रोहित पवार हे मुख्यमंत्र्यांचे ऐकत नाहीत तसेच आजोबांचेही ऐकत नाहीत त्यामुळे आमदार रोहित पवार यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केली. … Read more

रामदेव बाबांवर गुन्हा दाखल करा; आयएमएची मागणी

नवी दिल्ली – योगगुरू रामदेव बाबा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची इंडियन मेडिकल असोसिएशनने अर्थात आयएमएने केली आहे. रामदेव बाबा यांनी ऍलोपथी उपचार पध्दतीबाबत आक्षेपार्ह विधान केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे. रामदेव बाबा यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये रामदेव बाबा यांनी करोनावरील ऍलोपॅथी उपचार पद्धतीबाबत अविश्वासार्हता दर्शवली आहे. त्याविरोधात … Read more