निर्माता कुलजित पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, रेखाला पहिल्यांदाच बॉलिवूड चित्रपटामध्ये दिला होता ब्रेक

मुंबई – ज्येष्ठ चित्रपट निर्माते कुलजित पाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते बराच काळ आजारी होते. शनिवारी (२४ जून) सायंकाळी मुंबईत त्यांचे निधन झाले.  प्रसिद्ध सिनेमा निर्माते कुलजीत पाल यांचं निधन झालं आहे. कुलजीत पाल यांच्या निधनामुळे फक्त त्यांच्या कुटुंबावर नाही तर, बॉलिवूडवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते ९० वर्षांचे होते. कुलजीत पाल यांच्या … Read more