आर्थिक अडचणीतून स्वतःवर गोळी झाडून घेणाऱ्या सराफा व्यावसायिक मिलिंद मराठे यांचा अखेर मृत्यू

पुणे – व्यवसायातील मंदी तसेच आर्थिक नुकसानीमुळे लक्ष्मी रस्त्यावरील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक यांनी पिस्तूलातून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला.     मिलिंद उर्फ बळवंत मराठे (वय 60, रा. रुपाली बिल्डिंग, जोशी हॉस्पिटलशेजारी, शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या सराफा व्यावसायिकाचे नाव आहे. दि.15 डिसेंबर रोजी सायंकाळी आठच्या सुमारास मराठे … Read more

अमेरिकेतील पहिल्या कोरोनाबाधित कुत्र्याचा अखेर मृत्यू

न्यूयॉर्क : जगाला हतबल करून सोडणाऱ्या कोरोना विषाणूचा कहर काही केल्या थांबत नाही. जगभरातून या विषाणूंवर लस तयार करण्याचे काम जोरात सुरु आहे. मानवाला भेडसावणाऱ्या या कोरोना विषाणूचा प्रसार काही महिन्यांपूर्वी प्राण्यांमध्ये पण झाला होता. या विषाणूचा अमेरिकेतील एक जर्मन शेफर्ड प्रजातीच्या एका कुत्र्याला संसर्ग झाला होता. दरम्यान,अमेरिकेतील याच पहिल्या कोरोनाबाधित कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. … Read more