‘आर्थिक सुधारणा जारीच राहणार, भारताला विकसित देश करण्यासाठी प्रयत्न कायम’ – अर्थमंत्री निर्मला सीतारामन

नवी दिल्ली  – युपीए सरकारच्या काळात अर्थसंकल्प म्हणजे फक्त खर्च सादर करण्याचे रेकॉर्ड होते. मात्र एनडीए सरकारने अर्थसंकल्पाचे स्वरूप बदलले. अर्थसंकल्पात नवे स्त्रोत निर्माण करण्याबरोबरच त्याचे समान वितरण होईल यासाठी प्रयत्न करण्यात आले. आर्थिक सुधारणा जारीच राहतील आणि भारत त्यामुळे विकसित देश होण्यास मदत होईलअसे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. करदात्यांचे पैसे कष्टाचे असतात. … Read more

‘वारसा संपत्तीवर कर….’, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची काँग्रेस पक्षावर जोरदार टीका

नवी दिल्ली  – अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी काँग्रेस पक्षाच्या कथित वारसा संपत्तीवर कर म्हणजे इन्हेरीटन्स टॅक्स या संकल्पनेवर जोरदार टीका केली. त्यामुळे मध्यमवर्गीय आणि नव्याने श्रीमंत होऊ इच्छिणार्‍या लोकांवर सर्वात जास्त परिणाम होणार आहे. कारण या लोकांना आपली संपत्ती आपल्या मुलांना देता येणार नाही. काँग्रेस पक्षाच्या या कथीत संकल्पनेवर पंतप्रधान … Read more

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची फिनटेक क्षेत्रातील 50 कंपन्यांच्या मुख्य अधिकार्‍यांशी चर्चा

नवी दिल्ली  – गेल्या एक महिन्यापासून पेटीएम संबंधातील उलट सुलट बातम्यामुळे या विषयावर राष्ट्रीय पातळीवर चर्चा चालू आहे. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी फिनटेक क्षेत्रातील 50 कंपन्यांच्या मुख्य अधिकार्‍यांबरोबर (chief executives of fintech sector) सोमवारी चर्चा केली. फिनटेक क्षेत्रात भारत जगाचे नेतृत्व करत आहे. विकसित देशही भारतात तील तंत्रज्ञानाचा वापर … Read more

Unauthorized lending apps: कर्ज देणार्‍या अनाधिकृत अ‍ॅपवर लक्ष ठेवा; अर्थमंत्री सीतारामन यांची वित्तीय क्षेत्राच्या नियंत्रकांना सूचना

Unauthorized lending apps: सध्या अनाधिकृतरीत्या कर्ज देणारी अ‍ॅप इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक आहे. अशा प्रकारची अ‍ॅप कार्यरत राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वित्तीय क्षेत्राच्या नियंत्रकांना दिल्या आहेत. वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेच्या 28व्या बैठकीत सितारामन बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, रिझर्व्ह बँक आणि इतर नियंत्रक … Read more

ncome Tax Notice : कर कपात केल्यानंतरही मिळू शकते नोटीस ; आयकरदात्यांसाठी महत्वाची माहिती

ncome Tax Notice : आयकर विभागाकडून करदात्यांसाठी एक नवीन अपडेट समोर आले आहे. येत्या काही दिवसांत विभागाकडून लवकरच अनेक आयकरदात्यांना नोटिसा पाठवल्या जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार आयकर विभागाने नोटीस पाठवण्याची तयारी सुरु केली असल्याचे सांगण्यात येत आहे. समोर आलेल्या अहवालानुसार, विभाग त्या करदात्यांना नोटीस देखील पाठवू शकतो ज्यांचे कर आधीच … Read more

Shashi Tharoor : “अर्थमंत्री परकीय गुंतवणुकीबाबत बोलल्या, मात्र परकीय गुंतवणुकीत मोठी घट झाल्याचा उल्लेख केला नाही – शशी थरूर

Shashi Tharoor : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. लोकसभेत सुमारे तासाभराच्या भाषणात अर्थमंत्र्यांनी अनेक योजनांची घोषणा केली. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. अंतरिम अर्थसंकल्पावर  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया देत केंद्र सरकारवर टीका केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पावर … Read more

Lakhpati Didi Yojana : अर्थसंकल्पात ३ कोटी महिलांना ‘लखपती दीदी’ बनवण्याचे लक्ष्य ; काय आहे ‘लखपती दीदी’ योजना ?

Lakhpati Didi Yojana : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प (केंद्रीय अर्थसंकल्प 2024) सादर केला आहे. आपल्या भाषणात त्यांनी महिलांवर विशेष लक्ष ठेवले.  अर्ध्या लोकसंख्येला बळ देण्यासाठी सरकार प्रत्येक पाऊल उचलत असे सांगत  अर्थमंत्र्यांनी लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला. केंद्र सरकार लखपती दीदींना प्रोत्साहन देत आहे. आजपर्यंत २ कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा केंद्र … Read more

Budget 2024 : अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना अर्थसंकल्पातून मिळाले मोठे गिफ्ट

Budget 2024  : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सादर केला. निर्मला निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी महिला, शेतकरी आणि युवकांसाठी राबविण्यात आले आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांना थोड्याफार प्रमाणात दिलासा देण्यात आला आहे. आयुष्यमान भारत योजनेचा लाभ आता आशा आणि अंगणवाडी … Read more

येत्या 5 वर्षात 2 कोटी घरे बांधणार, सर्वसामान्य नागरिकांसाठी निर्मला सीतारामन यांची घोषणा

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचे अर्थसंकल्प सादर केले. निर्मला सीतारमण यांनी सबका साथ-सबका विकास या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आमचे लक्ष … Read more

Budget 2024: देशात तीन नवीन रेल्वे कॉरिडॉर सुरू होणार ; 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित करणार

Budget 2024: मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटच्या अर्थसंकल्पात रेल्वेला एक अद्भुत भेट मिळाली आहे. गुरुवारी लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी, येत्या काही वर्षांत 3 नवीन रेल्वे इकॉनॉमिक कॉरिडॉर बांधलेजाणार असल्याची मोठी घोषणा केली. नव्याने बांधण्यात येणारे हे कॉरिडॉर ऊर्जा, खनिजे आणि सिमेंटसाठी असतील. या प्रकल्पाची ओळख पंतप्रधान गतिशक्ती योजनेअंतर्गत करण्यात आली आहे. … Read more