Budget 2024 : निर्मला सीतारमण यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे वाचा एका क्लिकवर

Budget 2024 : मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प 2.0 नवीन संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर करण्यात आला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी त्यांच्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अंतरिम अर्थसंकल्प आहे, पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना होती. या अर्थसंकल्पात महिला, युवक आणि शेतकरी यांच्या कल्याणकारी योजनांसाठी निधी … Read more

Budget 2024 : सर्वसामान्यांना मिळणार ३०० युनिट मोफत वीज ; केंद्र सरकारची अर्थसंकल्पात मोठी घोषणा

Budget 2024 :  केंद्रातील मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचे शेवटचे अर्थसंकल्प आज संसदेत सादर करण्यात आले. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडत सरकारच्या नवीन योजनांची यावेळी घोषणा केली. यामध्ये त्यांनी मोफत वीज देणार असल्याचे सांगत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा … Read more

Budget 2024 : अंतरिम अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय ? वाचा सविस्तर

Budget 2024 :  नव्या संसदेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी शेतकरी हे आपले अन्नदाता आहेत. पीएम केअर रिफॉर्म योजनेतीन दरवर्षी ८ कोटी शेतकऱ्यांना फायदा होतो. ४ कोटी शेतकऱ्यांना पीएम पीकविमा योजनेचा फायदा होतो, अशी माहिती दिली. पुढे … Read more

Budget 2024 Live : आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही – निर्मला सीतारामन

Budget 2024 Live :  मोदी सरकार 2.0 चा शेवटचा अर्थसंकल्प नवीन संसदेत आज म्हणजेच गुरुवारी सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सादर करणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर केला जातोय. हा अंतरिम अर्थसंकल्प असेल, पण या मिनी बजेटमध्येही सरकारकडून अनेक मोठ्या घोषणांची अपेक्षा सर्वसामान्यांना आहे.   #WATCH | Interim Budget 2024-25 | Union Finance Minister … Read more

Budget 2024 : देशात 7 नवे IIT, 7 नवे IIM; बजेटमध्ये युवकांसाठी काय?

Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारामन हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सबका साथ-सबका विकास या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली. सर्वांचे लक्ष लागलेल्या या अंतरिम बजेटमध्ये गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या चार जातींवर आमचे लक्ष … Read more

Budget 2024 : महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर – निर्मला सीतारामन

Budget 2024 : नव्या संसदेत मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी त्यांनी सकल विकासाकडे सरकारच लक्ष असून महिला सशक्तीकरणावर सरकारचा भर असल्याचे यावेळी म्हटले. गेल्या 10 वर्षांत महिला उच्च शिक्षण घेत आहेत.  उच्च शिक्षणात महिलांचा समावेश १० वर्षांत २८ … Read more

Budget 2024 : “देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळाव्यात” ; अर्थमंत्र्यांनी दिली सरकारच्या कामाची माहिती

Budget 2024 : नव्या संसदेत  मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प आज सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी सादर केला जात आहे. अर्थमंत्री निर्मला निर्मला सीतारामन आपल्या कार्यकाळातील सहावा अर्थसंकल्प सादर करत आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पीय भाषणाला सुरुवात झाली आणि देशाचा संपूर्ण आर्थिक लेखाजोखा जनतेसमोर ठेवला जात आहे. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी आम्ही चार जातींवर लक्ष ठेवायला हवं. त्या … Read more

Budget 2024: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्पाचे वाचन सुरु

Budget 2024: देशात लोकसभेच्या निवडणुका पार पडणार असून त्या अगोदर केंद्रातील मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. निर्मला सीतारामन यांनी सबका साथ-सबका साथ या आमच्या मंत्राचा वापर करून देशाचा विकास करण्यात आला. आमच्या सरकारने व्यापक विकासाची कामे केली असे म्हणत अर्थसंकल्प वाचनास सुरूवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी … Read more

निर्मला सीतारमण करणार आणखी एक विक्रम; ‘या’ बड्या नेत्याला देणार टक्कर

Nirmala Sitharaman  : अर्थमंत्री निर्मला सीतारमण या आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. निवडणुकीचे वर्ष असल्याने हा पूर्ण अर्थसंकल्प नसून अंतरिम अर्थसंकल्प असेल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सहाव्यांदा संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. गेल्या पाच वर्षात अर्थमंत्री असताना निर्मला सीतारामन यांनी अनेक … Read more

Budget 2024 : लाल ब्रीफकेस, निळी साडी…अर्थसंकल्पापूर्वी दिसल्या खास अंदाजात अर्थमंत्री निर्मला सीतारमण

 Budget 2024 : अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्री शेतकरी आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा करू शकतात. याशिवाय, केंद्रीय कर्मचारी आणि मध्यमवर्गीयांसाठी करमाफीची घोषणा देखील शक्य आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचे मंत्रालयातून बाहेर पडल्याचे चित्र समोर आले आहे. यावेळी निर्मला सीतारमण यांच्या साडीचा रंग बदलला होता. Union … Read more