पुणे | सीबीएसईचे नाव घेऊन आर्थिक फसवणूक

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सीबीएसई संचालकाचे राजमुद्रा असलेले बनावट पत्र देऊन तब्बल ५० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. ट्रेनिंग आणि स्कील डेव्हलपमेंट सेंटरचे टेंडर पास करुन देण्याचे आश्‍वासन देऊन ही रक्कम उकळण्यात आली. याप्रकरणी चंद्रा प्रदीप बॅनर्जी (४७,रा. बाणेर ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार प्रफुल्ल पाटील (४५, रा. मोशी), राजेंद्र शर्मा आणि राकेश शर्मा (दोघे रा. … Read more

पुणे | सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने १२ लाखांना फसविले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा}- सैन्य दलातील नोकरीच्या आमिषाने एकाला १२ लाख ३१ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी लष्कर पोलिसानी राहुल ऊऊर्फ दिगंबर हिरामण माहिते, मोहित पवनकुमार सेवक, राजकुमार सारसार या तिघांच्या विरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत तेरुनिसा बाबु शेख (६० ,रा. पाटील इस्टेट शिवाजीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. … Read more

आर्थिक फसवणुकीतील दीड लाख नंबर्स ब्लाॅक ! सायबर सिक्युरिटीबाबत मोठे पाऊल

नवी दिल्ली – डिजिटल फ्रॉड ही आज मोठी समस्या बनली आहे. सायबर गुन्हेगार काही मिनिटांत लोकांकडून लाखो रुपये लुटतात. अशा स्थितीत डिजिटल फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने आतापर्यंत दीड लाख मोबाइल नंबर ब्लॉक केले आहेत. वित्तीय सेवा सचिव विवेक जोशी यांच्या अध्यक्षतेखाली वित्तीय सेवा क्षेत्रातील सायबर सुरक्षेबाबत बैठक झाली. एपीआय (एप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस) इंटिग्रेशनद्वारे सिटीझन फायनान्शिअल … Read more

पुणे जिल्हा: ऑनलाइन लाइक, रिव्ह्यू देण्याच्या बहाण्याने 18 लाखांना गंडा

वाघोली -वाघोलीतील आयव्ही इस्टेट परिसरात राहणार्‍या 59 वर्षीय व्यक्तीला टेलिग्राम अ‍ॅपवर मेसेज करून हॉटेलला लाइक व रिव्ह्यू देण्याच्या ऑनलाइन टास्कद्वारे पैसे कमावण्याचे आमिष दाखवून सुमारे 18 लाख 42 हजारांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 59 वर्षीय फिर्यादीच्या टेलिग्राम अ‍ॅप वर वर्क फ्रॉम होम जॉबबाबत … Read more

सर्वाधिक गुन्हे आॅनलाइन आर्थिक फसवणुकीचे

संजय कडू पुणे –  सायबर पोलीस ठाण्यामध्ये दाखल होणाऱ्या गुन्हयांमध्यस सर्वाधिक गुन्हे हे ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचे आहेत. विशेष म्हणजे यामध्ये उच्च शिक्षीत वर्ग मोठ्या प्रमाणात फसला आहे. ही रक्कम अवघ्या ७६ गुन्ह्यांमध्ये जवळपास ४१ कोटी ३३ लाख ९४ हजार इतकी आहे. यातील केवळ ३ लाख ५५ हजार रुपयांचीच रक्कम पोलिसांना रिफंड करता आली आहे. तर … Read more

एजन्सी, मीटर रीडर्सबद्दल तक्रारी वाढल्या

पुणे – कमी वीज बिलाचे आमिष दाखवून वीजग्राहकांची आर्थिक फसवणूक करणे, महावितरणचे महसुली नुकसान करणे हे प्रकार बिलिंगमधील तंत्रज्ञानामुळे लपून राहत नाही. असे आढळल्यास मीटर रीडिंग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांनी दिला. पुणे परिमंडलातील सर्व 73 मीटर रीडिंग एजन्सीजचे संचालक, व्यवस्थापकांची रास्तापेठ येथे आढावा … Read more