कारमध्ये सनरूफचा ट्रेंड कसा सुरू झाला ? कोणत्या देशांतून सुरू झाला ? जाणून घ्या

सध्याच्या काळात कारमध्ये सनरूफसारखे फिचर्स खूप पसंत केले जातात. बर्‍याचदा लोक चालत्या गाडीत सनरूफ बाहेर निघून मजा करताना दिसतात. पण तुम्हाला माहित आहे का सनरूफचा योग्य वापर काय आहे आणि त्याचा ट्रेंड कारमध्ये कसा सुरू झाला? नसेल तर त्याची माहिती आम्ही या बातमीत देत आहोत. भारतासारख्या देशात जिथे अनेक महिने भरपूर सूर्यप्रकाश असतो. तिथे हे … Read more

जाणून घ्या का झाले श्रीलंकेचे आर्थिक ‘दहन’?

 1948 ला ब्रिटिशांकडून स्वतंत्र झाल्यानंतर श्रीलंका आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या आर्थिक संकटाकडे वाटचाल करीत आहे. अत्यंत मोठमोठाले पायाभूत सुविधांसाठीचे प्रकल्प श्रीलंकेने चीनच्या मदतीने सुरू केले. आता एवढ्या अवाढव्य प्रकल्पांची देशात खरंच गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असे प्रोजेक्‍ट्‌स करण्यासाठी राजपक्षे कुटुंबाने आग्रह धरला या कुटुंबाचा गेली 20 वर्ष श्रीलंकेतील राजकारणावर मोठा प्रभाव … Read more

जगातील मोठे देश ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’ तंत्रज्ञानाच्या मागे का आहेत? जाणून घ्या!

न्यूयॉर्क : ‘क्वांटम कॉम्प्युटिंग’  हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा काळ आहे. डेटा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि क्वांटम कॉम्प्युटिंगच्या शर्यतीत अनेक मोठे देश एकमेकांशी स्पर्धा करत आहेत. असे म्हटले जात आहे की, जो देश डेटा नियंत्रित करेल तो संपूर्ण जगावर नियंत्रण ठेवेल. मात्र, क्वांटम कॉम्प्युटिंगच्या शर्यतीत पुढे राहिल्याशिवाय हे शक्य नाही. आज जगातील देशांत माहितीचे युद्ध मोठ्या प्रमाणावर … Read more

संगणकाचा हात असणाऱ्या ‘माउस’बद्दल या खास गोष्टी…जाणून घ्या त्याचे नाव कसे पडले?

नवी दिल्ली : बाहेरच्या जगात कुठेतरी वस्तू उचलण्यासाठी किंवा वाहून नेण्यासाठी हाताचा वापर केला जातो. त्याच वेळी, संगणकावर समान कार्य करण्यासाठी आपल्याला माउसची आवश्यकता असते. स्क्रीनवर फाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी किंवा आयकॉनवर क्लिक करण्यासाठी आपण माऊसची मदत घेतो, परंतु तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे की संगणकाच्या महत्त्वाच्या उपकरणाचे नाव ‘माउस’ का ठेवले गेले? … Read more

जाणून घ्या, आजचा शोध : टेलिफोनचा डायलिंग पॅड

आजच्या दिवशी 1963 साली जगाने पहिल्यांदाच अनुभवले की, बटणाचा टेलिफोन कसा असतो. आज आपण बटणाच्या फोनवरून टच स्क्रीन फोनपर्यंत पोहोचलो आहोत. शास्त्रज्ञ सध्या असा प्रयत्न करीत आहेत की, टच करण्याचीसुद्धा गरज भासू नये. केवळ बोटांच्या इशाऱ्याने फोन चालला पाहिजे. फार जुनी गोष्ट नाहीये, जेव्हा गोल चक्रासारखा डायलिंग पॅड वापरात होता. ज्यावर एक नंबर फिरवल्यावर दुसऱ्या … Read more

स्टार प्रचारक म्हणजे काय? जाणून घ्या

भोपाळ – मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी प्रचारसभेदरम्यान भाजपाच्या महिला उमेदवारांविषयी आक्षेपार्ह वक्‍तव्य केल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांचा स्टार प्रचारकाचा दर्जा काढून घेतला होता. या विरोधात कमलनाथ यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज न्यायालयाने निवडणूक आयोगाला चांगलेच सुनावले असून निवडणूक आयोगाये कमलनाथ यांच्यावर घातलेली बंदी रद्द केली आहे. त्यामुळे कमलनाथ यांना … Read more

कोजागिरी पौर्णिमा साजरी करा ‘बनारसी साडी’ नेसून..!

साडी हा एक पारंपरिक पोशाख आहे. जो कोणत्याही प्रसंगी, कोणावरही सुंदरच दिसतो. कोणता सण असो वा समारंभ, एक सुंदर साडी आपल्याला परिपूर्ण रूप देऊ शकते. तुमच्या वॉर्डरोबमध्ये बनारसी साडी असेल तर विचारूच नका! या वेळी कोजागिरी पौर्णिमेला तुम्हाला नववधूसारखे दिसायचे असेल तर बनारसी साडी नक्की नेसा. बी टाऊनच्या सुंदरींनाही बनारसी साड्यांचा मोह आवरला नाही. माधुरी … Read more

‘न्यायालय पुन्हा सुरू करावेत की नको’; वकिलांची मते जाणण्यासाठी ऑनलाईन चळवळ

विधीज्ञ मंचचा उपक्रम पुणे – करोनामुळे चार महिन्याहून अधिक काळापासून न्यायालय बंद आहे. जामीन, रिमांड आणि गुन्ह्यातून वगळणे, अशा केवळ महत्त्वाच्या प्रकरणांची सुनावणी होत आहे. वकिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्‍वभूमीवर न्यायालये पुन्हा पूर्वीप्रमाणे सुरू करावी, या मागणीसाठी वकिलांनी ऑनलाइन चळवळ सुरु केली आहे. न्यायालये कामकाज सुरू करावी की नाही? यासाठी विधिज्ञ … Read more