बारामती: लोकअदालत मोहिमेत 397 वाहनांवरील 3 लाख 93 हजारांचा दंड वसूल

बारामती – बारामती वाहतूक शाखा व पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनांसाठी ५० टक्के सवलतीत दंड वसुलीची ‘लोकअदालत’ मोहिम राबवण्यात आली होती. या मोहिमेत ३९७ वाहनांवरील ३ लाख ९३ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती बारामती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. (Baramati: 3 lakh … Read more

पुणे जिल्हा : वाहनांवरील थकीत दंड सवलतीत

बारामतीत लोकअदालत मोहीम उद्यापासून बारामती/ जळोची – वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना ई-चलन मशीनद्वारे दंड झालेल्या वाहनांना ५० टक्के रकमेच्या सवलतीत आपल्या दंडाची रक्कम भरता येणार आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील बारामती वाहतूक शाखा आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे यांच्या वतीने दि. ८ ते १३ एप्रिल सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील बारामती … Read more

10 लाखांचा दंड आणि कारावास टाळायचा तर सोशल मीडियावर ‘या’ चुका अजिबात करू नका!

तंत्रज्ञान तुमच्या आणि आमच्या विचारापेक्षा खूप पुढे गेले आहे. घरात बसून मोबाईलच्या मदतीने तुम्ही जवळपास सर्व कामे करू शकता. परदेशात बसलेल्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल करण्यापासून ते घरबसल्या बँकेचे काम करण्यापर्यंत अनेक कामे अवघ्या काही मिनिटांत होतात. त्याचप्रमाणे मोबाईल फोनद्वारेही लोक सोशल मीडियाशी जोडले जातात. लोक त्यांच्या विचारांपासून ते फोटो आणि व्हिडीओपर्यंत इथे शेअर करतात. पण … Read more

पुणे : दंडावर 50 ते 90 टक्के सवलत

पुणे – मुद्रांक शुल्क कमी भरल्याने त्यावर दंड आकारून ती वसुल करण्याची कार्यवाही सुरू असलेल्या प्रकरणात मुद्रांक शुल्काच्या रकमेवर आकारण्यात येणाऱ्या दंडामध्ये सवलत योजना शासनाने लागू केली आहे. त्यानुसार मुद्रांक शुल्क फरकाची रक्कम दि. 31 जुलै 2022 पर्यंत भरल्यास दंडावर 90 टक्के सवलत मिळणार आहे. जर दि.1 ऑगस्ट ते दि.30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत फरकाची … Read more

#WBBL : अनधिकृत खेळाडूच्या समावेशाने झाला जबरी दंड

सिडनी  – क्रिकेट ऑस्ट्रेलियाने महिला बिग बॅश लीग स्पर्धेतील सिडनी सिक्‍सर्स संघाला नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल तब्बल 25 हजार डॉलर (19 लाख रुपूये) दंड केला आहे. या संघाने अधिकृतपणे संघात नसलेल्या एका खेळाडूचा समावेश केल्याने ही कारवाई करण्यात आली. सिडनी सिक्‍सर्स आणि मेलबर्न रेनेगाडेस यांच्यात लढतीत सिडनी सिक्‍सर्स संघाने जलद गोलंदाज हेले सिल्व्हर-होम्सची निवड केली. काही … Read more

लॉकडाउनच्या काळात पोलिसांनी ‘एवढ्या’ कोटींचा दंड केला वसूल

मुंबई : लॉकडाउनच्या काळात महाराष्ट्र पोलिसांनी सुमारे चार कोटींचा दंड वसूल केल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करुन दिली आहे. आत्तापर्यंत पोलिसांनी ३ कोटी ९७ लाख ८७ हजार ६४४ रुपयांचा दंड वसूल केला आहे असे  देशमुख यांनी स्पष्ट केले  आहे. लॉकडाउनचे नियम मोडणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. As many as 1,04,449 offences … Read more