भारतातील पहिली करोना रुग्ण पुन्हा पॉझिटीव्ह; दीड वर्षानंतर दुसऱ्यांदा संसर्ग

तिरुअनंतपुरम – भारतातील नागरिक करोना संसर्गाविरुद्ध मागील दीड वर्षापासून लढा देत आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली. करोना एकदा होऊन गेला की, अँटीबॉडी शरिरात राहतात. त्यामुळे करोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता कमीच, असं बोललं जात होतं. मात्र भारतात सापडलेल्या पहिल्या करोना रुग्णाला पुन्हा एकदा करोनाची लागण झाली आहे. चीनहून … Read more

इस्लामपूर : प्रकाश हॉस्पिटल येथे पहिला कोरोना रुग्ण उपचारासाठी दाखल

शिराळा (प्रतिनिधी) : शिराळा तालुक्यातील बिळाशी येथील ५८ वर्षीय पुरुषाची कोविड टेस्ट पाॅझिटीव्ह आल्याने तो रूग्ण शुक्रवारी दुपारी ४ वाजता उरुण- इस्लामपुर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर मध्ये उचारासाठी दाखल झाला. हा कोविड पाॅझिटीव्ह रुग्ण उपचारासाठी आलेला प्रकाश हाॅस्पिटल मधील पहिला रूग्ण असुन हाॅस्पिटल मध्ये तात्काळ ॲॅडमिट करून सदर रूग्णांवर उपचार सुरु करण्यात आल्याची … Read more

महाळुंगे इंगळेत आढळला पहिला करोना रुग्ण

आंबेठाण – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) येथे सोमवारी (दि. १५) रात्री एका व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. पॉझिटिव्ह आलेली व्यक्ती पिंपरी-चिंचवड येथे कामानिमित्त जात होती. रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांचा अहवाल आज येणार आहे त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काळजी घ्या सुरक्षित रहा … Read more