अरे बापरे ! विमानप्रवास करणाऱ्यांची संख्या वर्षभरात पहिल्यांदाच तीन कोटींवर

Air passenger । भारतात 2023 या वर्षात प्रथमच विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या तीन कोटींवर पोचलेली आहे. सीएपीए इंडिया या हवाई वाहतूक क्षेत्रात कन्सल्टंट म्हणून काम करणाऱ्या संस्थेकडे असलेल्या आकडेवारीवरून ही माहिती मिळालेली आहे. देशांतर्गत विमानाने प्रवास करणाऱ्यांचा विचार केला तर सर्वाधिक म्हणजे ५४.७ टक्के प्रवाशांनी इंडिगोला पसंती दिलेली आहे. त्याखालोखाल विस्तारा १०.४ टक्के प्रवासी, एअर … Read more

पुणे जिल्हा : केंद्रीय मंत्री रामदास आठवले प्रथमच भोरमध्ये

आरपीआय शाखेचे उद्घाटन झाल्याने कार्यकर्त्यांत नवचैतन्य भोर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड शाखेच्या नामफलकाचे भोर येथे उद्घाटन करण्यात आल्याने, कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण तयार झाले असून नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना कार्यकर्त्यांनी बोलून दाखविल्या केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास … Read more

पुणे जिल्हा : स्वातंत्र्यानंतर प्रथमच धावली फोफसंडी एसटी बस

आदिवासी दुर्गम भागातील प्रवाशांची होणार सोय नारायणगाव – भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमृत महोत्सवी वर्षात परिवहन महामंडळ नारायणगाव (जुन्नर) आगाराची ओतुर-फोफसंडी एसटी. बस शुक्रवारी (दि. १) प्रथमच धावली असून, आदिवासी दुर्गम भागातील प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. ही बस ओतूर बस स्थानकावरून संध्याकाळी साडेसहा वाजता फोफसंडीसाठी सुटणार असून, रात्री आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी मुक्कामासाठी पोहोचेल तर … Read more

पुणे जिल्हा : राज्यात प्रथमच वाजणार अभ्यासासाठी भोंगा

वेल्ह्यातील गुंजवणे गावात दक्षतेसाठीही अनोखा उपक्रम विलास बांदल वेल्हे  – गुंजवणे (ता. वेल्हे) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभ्यासाचा भोंगा या नावाचा सहशालेय उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचे उद्‌घाटन बुधवारी (दि. 4) वेल्हे पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर सरपाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याबरोबरच गावातील काही महत्त्वाच्या सूचनांबाबत दक्षता भोंगाही वाजवण्यात येणार असून, … Read more

यंदा प्रथमच जायकवाडी 40 टक्‍क्‍यांवर

मराठवाड्यासाठी मोठा दिलासा ः पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सुटला धरणात 10 हजार 392 क्‍युसेकने पाण्याची आवक छत्रपती संभाजीनगर –राज्यात काही दिवसांपासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जायकवाडी धरणाच्या पाणीसाठ्यात देखील वाढ होताना पाहायला मिळत आहे. यावर्षी प्रथमच जायकवाडीतील पाणीसाठा 40 टक्‍क्‍यांवर पोहोचला आहे. सध्या धरणात 10 हजार 392 क्‍युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. … Read more

ऐतिहासिक अन् प्रेरणादायी ! सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदा दिव्यांग वकिलाने केला युक्तिवाद; वकिलाने मानले सरन्यायाधीशांचे आभार

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालय (supreme court) गेल्या शुक्रवारी एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार बनले.  कारण सर्वोच्च न्यायालयात (supreme court)  पहिल्यांदाच एका मूकबधिर वकिलाने न्यायालयासमोर आभासी पद्धतीने पहिल्यांदाच युक्तिवाद केला आहे. सारा सनी असे या मूकबधिर वकिलाचे नाव आहे. साराने हातवारे करून न्यायालयात आपला युक्तिवाद केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने अनुवादक सौरभ रॉय चौधरी यांच्या मदतीने सारा … Read more

शरद पवार गोविंदबागेत दाखल ; राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर प्रथमच बारामतीत

बारामती/ जळोची : राष्ट्रवादीतील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर प्रथमच ज्येष्ठ नेते शरद पवार हे बारामती दौऱ्यावर आले आहेत. काकांची साथ सोडून पुतण्याने शिंदे- फडणवीस सरकारमध्ये घरोबा केला. पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार हे गोविंदबागेत रविवार (दि.13) रात्री दाखल झाले आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्‍यासह राज्याचे लक्ष लागून … Read more

‘तो’ परत येतोय! 24 तासांत 4 हजाराच्या जवळपास नवीन करोनाबाधितांची नोंद; 6 महिन्यात पहिल्यांदाच वाढली रुग्णसंख्या

नवी दिल्ली : देशात सध्या करोनाने आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. त्यातच आता रोजच नवीन बाधितांची आकडेवारी समोर येताना पाहायला मिळत आहे. शनिवारी देशात करोनाच्या 4 हजाराच्या जवळपास नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारी  3 हजार 824 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. मागील 6 महिन्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठा प्रमाणात बाधितांची संख्या वाढली आहे. … Read more

रूपगंध : पहिलीच वेळ

एका समारंभात एका लेखिकेची भेट झाली असता मी तिला म्हटलं, “तुमचे लेख खूप माहितीपूर्ण असतात आणि तुमची लेखनशैलीही छान आहे. तुम्ही कथा किंवा कादंबरी का लिहीत नाही?’ “अहो, मला लिहावीशी वाटते, पण-पण मी कधीच लिहिली नाहीये हो!’ मला हसू आलं आणि एक इंग्रजी म्हण आठवली: देअर्स अ फर्स्ट टाइम फॉर एव्हरीथिंग. कुठल्याही गोष्टीला पहिली वेळ … Read more

प्रथमच गर्भवती महिलेची ममी सापडली

महिलेचा मृत्यू कर्करोगाने झाल्याचा संशय कैरो : इजिप्तच्या विविध भागांमध्ये ममी सापडणे ही एक सर्वसाधारण बाब असली तरी काही वर्षांपूर्वी सापडलेली एक ममी एका गरोदर महिलेची असल्याचे सिद्ध झाल्याने संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण गरोदर महिलेची अशाप्रकारची ममी प्रथमच सापडत आहे. ही ममी तब्बल दोन हजार वर्षे जुनी आहे. शास्त्रज्ञांनी या महिलेचा मृत्यू कशामुळे … Read more