कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक

फलटण – फलटण पालिकेच्या इतिहासात प्रथमच प्रशासकीय राजवटीत 2022-23 या आर्थिक वर्षासाठी 155 कोटी 11 लाख रुपयांचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले. या अंदाजपत्रकात शहरातील पायाभूत सुविधांसाठी तरतूद करण्यात आली असून, सलग तिसऱ्या वर्षी प्रकारची करवाढ न झाल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील करदात्यांच्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यास अंत्यसंस्काराचा खर्च करण्याची तरतूद करण्यात आली आहे. … Read more

बांधकाम परवानगीतून पहिल्या सहामाहीतच महापालिकेला 333 कोटींचे उत्पन्न 

गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट उत्पन्न : वर्षभरात 510 कोटी रुपयांचे उद्दिष्ट  पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेला 2019-20 या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत बांधकाम परवानगीतून तब्बल 333 कोटी रुपयांचे भरीव उत्पन्न मिळाले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा दुप्पट उत्पन्न मिळाले आहे. बांधकाम विभागाला वर्षभरात 510 कोटी रुपये उत्पन्नाचे उदिष्ट देण्यात आले आहे. याबाबतची माहिती कार्यकारी अभियंता तथा स्थापत्य विभागाचे … Read more

पाटण मतदारसंघात पाच वर्षांत 1766 कोटींची कामे मार्गी

आ. शंभूराज देसाईंची पत्रकार परिषदेत माहिती कराड – पाटण तालुक्‍याच्या विकासासाठी 2014 ते 2019 या कालावधीत तब्बल 1 हजार 766 कोटी रुपयांचा निधी प्राप्त केला आहे. येणाऱ्या आर्थिक वर्षात देखील 108 कोटी रुपयांच्या कामास मंजूरी मिळणार असल्याची माहिती पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी दिली. पाटण येथे आज मागील पाच वर्षांच्या विकासकामांच्या अहवालाचे प्रकाशन करण्यात आले … Read more