या गावात केली जाते सापांची शेती, साप पालनातून लोक करोडोंची कमाई करतात

भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि येथे लोक धान्य, फळे आणि भाजीपाला पिकवतात.  तसेच मत्स्यपालन, कुक्कुटपालन आणि इतर अशी कामे देखील शेतीशी संबंधित केली, परंतु जर तुम्हाला सांगितले गेले की तुम्ही सापांची शेती करा, तर तुम्ही देखील आश्चर्यचकित  व्हाल. तसे, आज आम्‍ही तुम्‍हाला सापांशी संबंधित शेती आणि त्यातून मिळणार्‍या प्रचंड कमाईची माहिती देणार आहोत. साप … Read more

मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणणार – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई :- महाराष्ट्रातले मच्छिमार बांधव हे दररोज उत्तुंग लाटांशी सामना करुन आपला जीव धोक्यात घालून आपला मच्छिमारीचा व्यवसाय करतात. येणाऱ्या काळात महाराष्ट्रात हरित आणि पर्यावरणपूरक उद्योगाबरोबरच मत्स्य व्यवसायाला चालना देणारे उद्योग महाराष्ट्रात आणले जातील असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ससून डॉक येथे आयोजित कार्यक्रमात सांगितले. गेल्या काही काळात एनडीआरएफ मार्फत मच्छिमारांचे नुकसान झाल्यास त्यांना देण्यात … Read more

राज्याच्या सागरी क्षेत्रात १ जून ते ३१ जुलै या कालावधीत मासेमारीस बंदी

मुंबई : मासळी साठ्यांचे जतन होण्यासाठी तसेच पावसाळ्यात मच्छीमारांचे संरक्षण व्हावे, यासाठी 1 जून ते 31 जुलै 2021 या कालावधीत राज्याच्या जलधी क्षेत्रात यांत्रिक मासेमारी नौकांना पावसाळी मासेमारीसाठी बंदी घालण्यात आली असल्याचा आदेश मत्स्यव्यवसाय विभागाने काढला आहे, अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. जून व जुलै महिन्यात मासळीच्या जीवांना प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असते. … Read more

मत्स्योद्योग विकासासाठी आइसलॅंडबरोबरच्या सामंजस्य कराराला मंजूरी

नवी दिल्ली : शाश्वत मत्स्योद्योग विकास क्षेत्रामध्ये भारत आणि आइसलॅंड यांच्यामध्ये सामंजस्य कराराला आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली. दोन्ही देशांमध्ये हा करार गेल्या वर्षी 10 सप्टेंबर रोजी झाला होता. खोल सागरामध्ये आणि इतर ठिकाणी मासे पकडण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याकडील ज्ञानाची देवाण-घेवाण करणे. तसेच मासेमारीसाठी योग्य स्थानावर विविध … Read more