Health Tips For Monsoon : सर्दी, खोकला, कफ अन् तापाला दूर पळवणारा खास काढा; घरी बनवा १० मिनिटांत…

Health Tips For Monsoon : सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल तर जास्त त्रास होतो. जरासाही जंतुसंसर्ग झाला की, घसा खवखवण्याचा त्रास होतो. पण तीन चार दिवसांमध्ये हा त्रास बरा होतो. … Read more

चांगल्या आरोग्यासाठी आपले रात्रीचे जेवण कसे असावे? तब्येत राहील नेहमी ठणठणीत, वाचा….

dinner benefits : प्रत्येक कुटुंबातील रात्रीचे जेवण हे खरे म्हणजे एक कौटुंबिक स्नेहभोजन व्हायला हवे. कारण दिवसभर कामाच्या निमित्ताने बाहेर असणारी माणसे साधारणपणे ह्या एकाच वेळी घरात एकत्र येत असतात. तसेच रात्रीचे प्रत्येकाचे जेवणाचे प्रमाण हे त्याच्या वयोमान, प्रकृतीनुसार कमी जास्त असणे ह्यात काहीच वावगे नाही. रात्रीच्या जेवणाचा विचार करता अनेक घरातून जेवण्याच्या संकल्पनेतील पौष्टिक … Read more

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करणे योग्य की अयोग्य ?

उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करण्याने अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. गरम पाण्यापेक्षा थंड पाण्याने अंघोळ केल्यास रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. थंड पाण्याने अंघोळ केल्यास वजन कमी होण्यास मदत होते. थंड पाण्याने त्वचा चमकदार होते. उन्हाळ्यात गरम पाण्याने अंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडते. त्यामुळे संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. थंड पाण्याने त्वचा कोरडी पडत नाही, रुक्ष होत … Read more

तुम्हीही सकाळी उठल्याबरोबर कॉफी पितात का? ताबडतोब बंद करा नाही तर होतील गंभीर परिणाम…

आपल्यापैकी अनेकजण आपल्या दिवसाची सुरुवात गरम पाणी पिऊन करतात तर काही लोक लिंबू पाणी पिऊन. काही लोक व्यायामाने करतात तर काही लोक योगाने. बर्‍याच लोकांना एक गोष्ट पटते ती म्हणजे काही लोक सकाळी उठल्याबरोबर एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचा असाही विश्वास आहे की जोपर्यंत ते कॅफीन (चहा किंवा कॉफी) घेत नाहीत, तोपर्यंत त्यांची दिनचर्या सुरू … Read more

वयाच्या पन्नाशीनंतरही राहायचंय फिट ! तर जाणून घ्या ‘John Abraham’चे आरोग्य आणि फिटनेस मंत्र….

John Abraham fitness mantra : अभिनेता जॉन अब्राहम बॉलीवूडमधील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक आहे. सगळ्यांनाच त्याच्यासारख्या शरीरयष्टीचे वेड लागले आहे. वयाच्या 51 वर्षीही जॉन तरुण आणि फिट दिसत आहे. अशा परिस्थितीत जॉनच्या चाहत्यांमध्ये त्याची जीवनशैली काय आहे? जी त्याला या वयातही तरुण ठेवते आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे. आज आपण हॅण्डसम हंक जॉन अब्राहमचे … Read more

दिवसातून किती वेळा आणि कोणत्या वेळी सनस्क्रीन लावावे, जाणून घ्या…

उन्हाळ्यात त्वचा काळी पडणे सामान्य आहे कारण UVA आणि UVB किरण हे याचे मुख्य कारण आहेत. सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने काळी झालेली त्वचा पुन्हा सामान्य होत नाही. काही लोकांना फक्त सूर्यप्रकाशामुळेच नाही तर उष्णतेमुळेही टॅनिंग किंवा सनबर्न होतो. यामागे मेलॅनिनचे प्रमाण वाढल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. वास्तविक, जेव्हा UVA किरण त्वचेच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचतात तेव्हा मेलेनिनचे उत्पादन … Read more

Workout Tips in Summer ।  तुम्ही सुद्धा उन्हाळ्यात हैवी वर्कआउट करताय तर या गोष्टींची घ्या ‘काळजी’

Workout Tips in Summer india

Workout Tips in Summer ।  उन्हाळ्यात व्यायाम करणे सोपे काम नाही. या हवामानात हलकासा व्यायाम केल्यावरही शरीराला खूप घाम येतो. काही लोकांना  हैवी वर्कआउट करायला आवडते, ज्यामुळे त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. तर कधी डिहायड्रेशनची समस्या उन्हाळ्यात सर्वाधिक दिसून येते. या सीझनमध्ये एनर्जी ड्रिंक्स किंवा पाणी वारंवार पिऊनही वर्कआउट करता येत नाही. थोडा  हैवी वर्कआउट केल्यावरही … Read more

सातत्यपूर्ण फिटनेससाठी करीना कपूर करते ‘चक्रासन’; जाणून घ्या, ‘या’ योगाचे फायदे आणि करण्याची पद्धत….

Kareena Kapoor | Chakrasana | Fitness : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरला कोण ओळखत नाही? दोन मुले असूनही ती 43 वर्षांची ही अभिनेत्री खूपच फिट दिसते. करीना रोज तिच्या सोशल मीडियावर योगा करतानाचे फोटो शेअर करत असते. नुकतीच करीना कपूरने तिच्या इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये ती चक्रासन करताना दिसत आहे. तसेच त्याच्या कॅप्शनमध्ये … Read more

Holi 2024 : यंदा होळीला वापरा नैसर्गिक रंग ! असा करा घरच्या घरीच रंग तयार…

पुणे – रंगांचा उत्सव होळी येण्यास अजून काही दिवस बाकी आहेत.  प्रेम आणि बंधुत्वाचे प्रतीक असलेला हा सण यावर्षी २५ मार्च (सोमवार) रोजी साजरा केला जाईल. तुम्हीही यंदा होळी साठी सज्ज झाला असाल. वास्तविक रंग तयार करण्यासाठी केमिकलचा वापर केला जातो. यामुळे त्वचेची ऍलर्जी आणि केसांचे नुकसान होऊ शकते.  या गोष्टी टाळण्यासाठी आपण घरीच नैसर्गिक … Read more

Sonam Kapoor: अनिल कपूर यांच्या फिटनेसचे सोनमने सांगितले रहस्य; ‘या’ व्यक्तीला दिले श्रेय

Sonam Kapoor: बॉलीवूड अभिनेते अनिल कपूर अभिनयासह त्यांच्या फिटनेससाठी अधिक करून ओळखले जातात. आजही ते अनेक चित्रपटांमध्ये उत्साहाने काम करताना दिसतात. अनिल कपूर ‘ॲनिमल’ आणि ‘फाइटर’ सारख्या चित्रपटांमुळे चर्चेत आले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी साधारण 45 वर्ष पूर्ण केली आहेत. मात्र तरीही ते नव्या अभिनेत्यांना तगडी टक्कर देताना दिसतात. नुकतेच एका कार्यक्रमात सोनम कपूरने वडील … Read more