व्यायाम करा जपून ! एक छोटीशी चूक ठरू शकते जीवघेणी? जिमला जाण्यापूर्वी ‘या’ गोष्टी नक्की लक्ष्यात ठेवा

Fitness tips | Mistakes | workout – निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी, आजकाल लोक योगासने करतात तसेच, सकाळी आणि संध्याकाळी वर्कआउट (व्यायाम) देखील करतात. काही लोक वजन कमी करण्यासाठी आणि चांगले शरीर तयार करण्यासाठी जिममध्ये जातात. जिथे ते अनेक प्रकारचे व्यायाम करतात. बरेच लोक जिममध्ये जाऊन स्वत:वर अधिक आत्मविश्वास दाखवतात आणि ट्रेनरची मदत न घेता घाईघाईने … Read more

Fitness Tips : धावणे आणि जिममध्ये कसरत करणे; कोणता व्यायाम आहे सर्वाेत्तम? जाणून घ्या….

Fitness Tips : आजकाल लोक निरोगी राहण्यासाठी आपल्या जीवनशैलीत बरेच बदल करू लागले आहेत. यासाठी काही लोक सकाळी उठून फिरायला जातात, तर काही लोक जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. या दोघांपैकी कोण अधिक निरोगी आहे किंवा निरोगी राहण्यासाठी व्यायाम करावा की चालावे, हा नेहमीच वादाचा विषय आहे. सावकाश धावणे आणि व्यायाम दोन्ही आरोग्यासाठी महत्त्वाचे आहेत. आज … Read more

कॅटने शेअर केला ‘फिटनेस व्हिडिओ’

मुंबई – बॉलिवूडमध्ये कॅटरीना कैफने आपल्या अभिनयाच्या जोरावर स्वतःचे एक स्वतंत्र अशी ओळख निर्माण केलेली आहे. कॅट ही चित्रपटांसोबतच सोशल मीडियावरही सतत ऍटिव्ह असते. कॅटने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात ती बॉक्ससिंग करताना दिसते.   View this post on Instagram   Ok so maybe mayweather isn’t quite shaking in his boots …but I’m getting … Read more

फिटनेस फॅन्सला सलमानने दिली ‘ही’ हेल्थ टिप्स

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे फॅन्स भारतसह जगभरात आहे. सलमानचे चाहता वर्ग त्याच्या चित्रपट व्यतिरिक्त त्यांच्या बॉडी आणि फिटनेसवर नेहमीच सोशल मीडियाद्वारे त्याला दाद देत असतात. सलमानचे चाहता वर्ग यंग आणि फिटनेसबाबत अलर्ट असणारा युवा वर्ग जास्त प्रमाणात आहे. सलमान नेहमीच आपल्या फॅन्सला फिटनेसबाबत बोलाचे सल्ले देत असतो. सलमानने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना मोलाचा … Read more