पंचतारांकित दांडियात तरूणाई तल्लिन

प्रभात व निसर्ग कट्टातर्फे आयोजन : उत्स्फूर्त प्रतिसादात नेत्रदीपक सोहळा  बारामती – दैनिक प्रभात व निसर्ग कट्टा यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पंचतारांकित दांडियाला बारामतीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहरातील जयश्री गार्डन येथे हा नेत्रदीपक सोहळा जल्लोषात पार पडला. सेलिब्रिटी कलाकार, आकर्षक विद्युत रोषणाई व संगीताच्या तालावर ठेका धरत दांडिया, गरब्याचा मनमुराद आनंद तरूणाईने लुटला. अवघी … Read more

करोना संशयितांना फाईव्ह स्टार पाहूणचार

पालिका प्रशासन 24 तास निरीक्षणाखाली ठेवणार विलगीकरण कक्षात हॉटेलच्या धर्तीवर सुविधा पुणे – परदेशातून शहरात परतलेल्या नागरिकांना करोनाची लक्षणे नसली तरी 24 तास निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून सणस मैदान येथील क्रीडा वसतिगृह तसेच सिंहगड रस्त्यावरील लायगुडे दवाखान्यात विलगीकरण कक्ष उभारले असून येथे पंचतारांकीत हॉटेलच्या धर्तीवर रुग्णांना सुविधा देण्यात येणार आहेत. या सुविधांमध्ये दैनंदिन … Read more