PUNE: राज्यातील सर्व किल्ल्यांवर भगवा व तिरंगा फडकवणार

पुणे – छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला यंदाच्या ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात शिवराज्याभिषेक वर्ष म्हणून साजरे करण्यात येत आहे. अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाकडूनही येत्या २६ जानेवारी २०२४ रोजी महाराष्ट्रातील ३५० किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून भगवा आणि तिरंगा ध्वज फडकवणार आहेत. त्यासाठी महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व दुर्गप्रेमी आणि शिवप्रेमींना सहभागी … Read more

Israel Hamas War : इस्रायली सैनिकांनी गाझामध्ये फडकावला झेंडा ; आतापर्यंत 9000 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू

Israel Palestine Conflict : इस्रायल आणि पॅलेस्टिनी (Israel Palestine Conflict) यांच्यातील युद्ध काही केल्या थांबताना दिसत आहे. हे युद्ध संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. या संघर्षामध्ये आतापर्यंत दोन्ही बाजूंच्या हजारो नागरिकांचा मृत्यू झाला आहे.त्यातच आता  इस्रायली सैनिकांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये, इस्रायली सैनिकांनी गाझा पट्टीत (Gaza Strip) इस्रायली ध्वज (Flag of Israel) फडकवला … Read more

नव्या संसद भवनावर उपराष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण; उद्यापासून सुरू होणार विशेष अधिवेशन

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Jagdeep Dhankhad) यांनी आज नवीन संसद भवनाच्या (New Parliament) ‘गज द्वार’ येथे राष्ट्रध्वज फडकावला आहे. उद्यापासून संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. त्याआधी आज ध्वजारोहण करण्यात आले आहे. यावेळी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह काही नेते उपस्थित होते. पहिल्या दिवसाचे अधिवेशन संसदेच्या जुन्या इमारतीतून होणार आहे. त्यानंतरचार दिवसांचे अधिवेशन … Read more

“हर घर तिरंगा’! शाळा, महाविद्यालय, कार्यालयांवर तीन दिवस झेंडा फडकणार

पुणे  – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत “हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात दि. 13 ते 15 ऑगस्ट या तीनही दिवसांच्या कालावधीत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात शासकीय, निमशासकीय, खासगी कार्यालय, सहकारी संस्था व शाळा, महाविद्यालयांवर राष्ट्रध्वजाची उभारणी केली जाणार आहे. सन 2022-23 मध्ये “हर घर तिरंगा’ या उपक्रमाची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्यात आली … Read more

बुलढाण्यात 5 पैकी 3 बाजार समित्यांवर महाविकास आघाडीचा झेंडा

मुंबई : बुलढाणा जिल्ह्यात खामगाव व बुलढाणा बाजार समितीत धक्कदायक निकाल समोर आले आहेत. खामगाव येथे विद्यमान भाजपा आमदार आकाश फुंडकर यांना मोठा धक्का बसला असून भाजपाला याठिकाणी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. बुलढाणा बाजार समितीत विद्यमान शिवसेनेचे आ.संजय गायकवाड यांना नवख्या असलेल्या ठाकरे गटाचे जालिंदर बुधवत यांनी धोबीपछाड दिली आहे. आ.संजय गायकवाड यांनी याठिकाणी … Read more

राजगुरूनगर बॅंकेवर “भीमाशंकर’चा झेंडा

17 पैकी 12 जगांवर निर्विवाद वर्चस्व : विरोधी पॅनलला केवळ चार जागा राजगुरूनगर – राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीत भीमाशंकर सहकार पॅनेलने निर्विवाद वर्चस्व मिळवत 12 जागा मिळवल्या तर प्रतिस्पर्धी राजगुरूनगर सहकार परिवर्तन पॅनेलला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. राजगुरूनगर सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत अनुसूचित जाती जमाती गटातून विजय डोळस हे … Read more

#IndependenceDay : कोरोनापासून बचावासाठी जिल्ह्यातील प्रत्येकाने लस घ्यावी – राजेश टोपे

जालना :-  आजघडीला जालना जिल्ह्यात रुग्णवाढीचे प्रमाण कमी होऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोनापासून बचावासाठी कवचकुंडलाची भूमिका बजावणाऱ्या लसीकरणालाही जिल्ह्यात गती देण्यात येत आहे. लस ही अत्यंत सुरक्षित व फायदेशीर असून मनामध्ये कुठलीही शंका न बाळगता जिल्ह्यातील प्रत्येकाने लस टोचून घेण्याचे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश … Read more

गोव्यात राष्ट्रध्वज फडकवण्यापासून नौदलाला रोखलं; मुख्यमंत्री नाराज

पणजी – देशाला स्वातंत्र्यचे ७५वे वर्ष साजरे करत आहे. देशभरात आनंदाचे वातावरण आहे. असं असताना स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहावर आणि आनंदावर विरजण टाकणारी घटना गोव्यात घडली आहे. गोव्यातील ज्यासींटो आइसलँडवर काही लोकांनी भारतीय नौदलाला तिरंगा फडकवण्यापासून रोखलं आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचं वातावरण आहे, शिवाय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावतं यांनी देखील नाराजी व्यक्त केली आहे. शुक्रवारी संध्याकाळी … Read more

सिंहगडावर डौलणार 100 फुटी भगवा

पुणे – हिंदवी स्वराजाचा साक्षीदार किल्ले सिंहगडावर सुमारे 100 फुटी भगवा ध्वज उभारणे, विद्युत रोषणाई आणि अन्य सुशोभिकरणाच्या कामाला स्थायी समितीने मंगळवारी मंजुरी दिली. ध्वज आणि विद्युत रोषणाईसाठी 1 कोटी रुपये आणि नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाबाहेरील सुशोभिकरणासाठी 74 लाख रुपये खर्च करण्यात येईल. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याविषयी माहिती दिली. सन 2020-21 … Read more

कोविड योद्ध्यांना ध्वजवंदनाचा मान

मराठवाडा मित्रमंडळ संस्थेकडून सन्मान पुणे – मराठवाडा मित्रमंडळ संस्थेने स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजवंदनाचा मान यावर्षी कोवीड योद्धांना देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान केला. संस्थेच्या पाच शैक्षणिक संकुलात या योद्धांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. संस्थेच्या डेक्‍कन संकुलातील ध्वजवंदन करोनाच्या हजारो मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणारे सामाजिक कार्यकर्ते अरुण जंगम यांच्या हस्ते, काळेवाडी येथील एम.एम. कॉलेज ऑफ फार्मसी शैक्षणिक संकुलातील … Read more