PUNE: पुणे-हुबळी विमानसेवा सुरू; पुणे-बेळगाव मुहूर्त कधी?

पुणे  – हुबळी-पुणे-हुबळी विमानसेवा सुरू झाली, त्याचे स्वागत आहे. मात्र, ज्या मार्गावर प्रवाशांची अधिक मागणी आहे, त्या पुणे-बेळगाव-पुणे विमानसेवा कधी सुरू होणार, असा प्रश्न हवाई वाहतूक तज्ज्ञ धैर्यशील वंडेकर यांनी उपस्थित केला. हुबळी-पुणे-हुबळी विमानसेवा आठवड्यातून चार दिवस आहे. बंद झालेली ही सेवा पुन्हा सुरू होत असल्याचा आनंद आहे. मात्र, अनेक वर्षांपासून सुरू असलेली पुणे-बेळगाव विमानसेवा … Read more

मोहम्मद हाफिजला ऑस्ट्रेलियात फ्लाइटमध्ये चढण्यापासून रोखले; नेमकं काय घडलं?

Mohammad Hafeez: सध्या पाकिस्तान क्रिकेट संघ तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दोघांमध्ये दोन कसोटी सामने खेळले गेले असून तिसरा सामना सिडनी येथील सिडनी क्रिकेट मैदानावर 3 जानेवारीला खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या पाकिस्तानी संघाला तीन सामन्यांच्या मालिकेतील सुरूवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. मात्र आता पाकिस्तान संघाचा संचालक मोहम्मद हाफिज … Read more

फ्रान्समध्ये अडवलेले विमान 3 दिवसांच्या तपासणीनंतर उद्या मुंबईत पोहोचणार

पॅरिस – निगारागुआला जात असताना वाटेत फ्रान्समध्ये थांबवण्यात आलेल्या विमानाला आज आपल्या पुढील प्रवासाची अनुमती देण्यात आली. मानवी तस्करीच्या आरोपांची तपासणी करण्यासाठी या विमानाला फ्रान्सजवळच्या वेट्री विमानतळावर उतरवण्यात आले होते. गेल्या ३ दिवसांपासून या मानवी तस्करीच्या आरोपांची तपासणी फ्रेंच अधिकाऱ्यांकडून केली जात होती. या विमानात असलेल्या ३०३ प्रवाशांमध्ये बहुसंख्य भारतीय प्रवासी आहेत. या विमानाला पुढील … Read more

पती-पत्नीच्या भांडणामुळे बँकॉकला जाणारे विमान दिल्लीत उतरवले

नवी दिल्ली  – नवरा बायकोच्या भांडणामुळे म्युनिकहून बँकॉकला जाणारे लुफ्थान्साचे विमान बुधवारी दिल्लीकडे वळवण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विमानातील दोन प्रवाशांमध्ये कमालीचे भांडण झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर विमानाच्या कॅप्टनने दक्षतेचा उपाय म्हणून हे विमान दिल्लीत उतरवण्याचा निर्णय घेतला. या पती-पत्नीमधील भांडणाचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या फ्लाइट चालकाने सुरुवातीला पाकिस्तानच्या … Read more

दुबईला जाणाऱ्या विमानाला 10 तास उशीर; पुणे विमानतळावर उड्डाणे विस्कळीत

पुणे – मागील काही दिवसांपासून पुण्यातून गोवा, दिल्लीसह दुबईला जाणाऱ्या विमानांना उशीर होत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या घटना वारंवार घडूनही विमानतळ प्रशासनाकडून ठोस भूमिका घेतली जात नाही, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. बुधवारी (दि. 22) दुबईला जाणाऱ्या विमानाला तब्बल 10 तास उशीर झाला. त्यामुळे रात्री प्रवाशांना विमानतळावरच ताटकळत थांबावे लागले. पुण्यातून … Read more

Pune-Delhi Flight : विमानात बॉम्बची अफवा ! पुणे-दिल्ली विमानाचे मुंबईत इमर्जन्सी लॅंडिंग

Pune-Delhi Flight – पुण्याहून (pune delhi flight) 185 प्रवाशांना घेऊन दिल्लीला जाणाऱ्या आकासा विमानाचे (flight) आज वेगळ्याच कारणामुळे मुंबई विमानतळावर (mumbai airport) आपत्कालीन लॅंडिंग करण्यात आले. या विमानातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने आपल्या बॅगेत बॉम्ब (Bomb threat) असल्याची माहिती दिली होती. त्यामुळे हे आपत्कालिन लॅंडिंग करण्यात आले. पण त्याची ही माहिती अफवाच ठरली. पुणे विमानतळावरून … Read more

Operation Ajay : 286 प्रवाशांना घेऊन 5वे विमान युद्धग्रस्त इस्रायलमधून निघाले; आतापर्यंत किता लोकांना परत आणले?

Operation Ajay – इस्रायल आणि गाझा पट्टीमध्ये अभूतपूर्व मानवतावादी संकटादरम्यान हजारो लोकांचा मृत्यू झाल्याच्या बातम्या आहेत. 7 ऑक्टोबरपासून सुरू झालेला हा संघर्ष सुरूच आहे. लोक जीव वाचवण्यासाठी धावाधाव करत आहेत. इस्रायलमध्ये भारतातील हजारो नागरिकही राहतात. त्यांच्या घरी परतण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन अजय’ राबवले आहे. इस्रायलमधील सुमारे 18,000 भारतीयांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ऑपरेशन … Read more

Operation Ajay: इस्रायलमधून 230 भारतीयांना घेऊन आज रात्री निघणार पहिले विमान – परराष्ट्र मंत्रालय

Operation Ajay: इस्रायलवर हमासने केलेल्या हल्ल्यानंतरचे युद्ध गुरुवारी (12 ऑक्टोबर) सहाव्या दिवशीही सुरूच आहे. दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ऑपरेशन अजय अंतर्गत इस्रायलमधून देशात येणार्‍या इच्छुक भारतीयांच्या परतीसाठी पहिले विमान आज रवाना होईल. ते उद्या सकाळी म्हणजेच शुक्रवारी (13 ऑक्टोबर) 230 भारतीयाना घेऊन परतेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले, “परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी … Read more

विमान अपहरणाचे ट्विट करणाऱ्या प्रवाशाला अखेर अटक; ‘या’ कारणाने केले होते ट्विट

नवी दिल्ली :  सध्याच्या देशात विमान प्रवास करताना काही अशा घटना घडत आहेत ज्यामुळे कोणता ना कोणता वाद निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून हवाई प्रवासात अशाच काही घटना घडत आहेत. दरम्यान, दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर अशीच एक घटना घडली आहे ज्यामुळे तिथे पोलिसांना पाचारण करावे लागले आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय  विमानतळावरून … Read more

मोठी बातमी..! रशिया -गोवा विमान उडवून देण्याची धमकी; २३८ प्रवाशांचा जीव धोक्यात

रशियाहून गोव्याला जाणाऱ्या अझूर एअरच्या चार्टर्ड फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती समोर आली आहे. माहिती मिळाल्यानंतर हे विमान उझबेकिस्तानकडे वळवण्यात आले आहे. हे विमान रशियाच्या पर्म विमानतळावरून गोव्याला जात होते. विशेष म्हणजे या विमानात 238 प्रवासी आणि 7 क्रू मेंबर्ससह 245 लोक होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, दाबोलिम विमानतळाच्या संचालकांना 12.30 वाजता फ्लाइटमध्ये कथित बॉम्ब असल्याचा … Read more