PUNE: खराब हवामानामुळे पुण्यातील 10 उड्डाणे रद्द

पुणे – उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यामुळे सलग पाचव्या दिवशी पुण्यातील विमान सेवा विस्कळीत झाली. पुण्यात येणारी आणि जाणारी अशी 10 विमाने गुरूवारी रद्द झाली. त्यामध्ये प्रामुख्याने हैदराबाद, बंगळूर, गुवाहटी, कोलकत्ता, गोवा आणि कर्नाटकला येणारी व जाणारी विमाने रद्द झाली. तर अन्य मार्गावरील विमानसेवेला उशीर झाला. देशाच्या वेगवेगळ्या भागात कडाक्याची थंडी असून दाट धुके पडलेले आहे. त्यामुळे … Read more

PUNE: सलग चौथ्या दिवशी खराब हवामानामुळे पुण्यातील 5 विमान उड्डाणे रद्द

पुणे –  थंडीचा वाढता कडाका आणि सकाळी पडत असलेल्या दाट धुक्यामुंळे रस्ते वाहतुकीसह हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. सलग चौथ्या दिवशी पुण्यातून येणारी आणि जाणारी पाच विमाने रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे आजही प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. उत्तरेत पडलेल्या दाट धुक्यांचा परिणाम विमान सेवेवर झाला असून, दररोज दिल्ली, अलाहाबाद, वारानसी यासह उत्तर भारतात … Read more

Flights delayed at Delhi Airport : दाट धुक्यामुळे दिल्लीत ऑरेंज अलर्ट ; विमानसेवा पूर्णपणे ठप्प, 100 पेक्षा जास्त विमाने रद्द

Flights delayed at Delhi Airport : देशात सध्या कडाक्याचा गारठा जाणवत आहे. उत्तर भारतावर तर पूर्णपणे धुक्याची चादर पांघरली असल्याचे दिसत आहे. त्यातच राजधानी दिल्लीतील धुक्याची परिस्थिती पाहता या ठिकाणी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दिल्ली विमानतळावरील दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली होती. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर याचा मोठा परिणाम झाला. दाट धुक्यामुळे … Read more

पैशाअभावी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बंद होण्याच्या मार्गावर, 11 दिवसांत 537 उड्डाणे रद्द

Pakistan International Airlines Crisis: आर्थिक संकटाचा सामना करत असलेली पाकिस्तानची विमान वाहतूक कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स बंद होण्याच्या मार्गावर आहे. गेल्या 11 दिवसांत विमान कंपनीने 500 हून अधिक उड्डाणे रद्द केली आहेत. एटीएफ थकबाकी न भरल्यामुळे पाकिस्तान स्टेट ऑइलने पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला विमान इंधनाचा पुरवठा बंद केला आहे. पीएसओच्या या निर्णयामुळे पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सला 13 … Read more

पुणे : विमान उड्डाणे पूर्ववत

पुणे- करोनामुळे मागील दोन वर्षे विमानसेवेला मोठ्या प्रमाणावर फटका बसला होता. आता प्रवासी संख्या आणि विमान उड्डाणे पूर्वपदावर येत आहेत. मार्च महिन्यात पुणे विमानतळाहून 4 हजार 140 विमानांचे उड्डाण झाले असून, 5 लाख 59 हजार 396 नागरिकांनी प्रवास केला आहे. करोनाच्या प्रादुर्भावामुळे मार्च 2020 पासून विमानसेवा खंडीत झाली होती. अनलॉकमध्ये टप्प्याटप्प्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवेला … Read more

Omicron : 24 डिसेंबरपासून 11 हजार विमान उड्डाणे रद्द

न्यूयॉर्क – जगभर वाढत असलेल्या ओमायक्रॉनच्या प्रसारामुळे 24 डिसेंबरपासून आतापर्यंत तब्बल 24 हजार विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर 2,982 विमानांची उड्डाणे उशीराने झाली आहेत. विमान प्रवासाशी संबंधित “फ्लाईट अवेअर’ या संकेतस्थळाने ही माहिती दिली आहे. रद्द झालेल्या विमानांमध्ये स्कायवेस्ट कंपनीची 264, अलास्का एअरलाईन्सची 141, यनायटेडची 93 आणि अमेरिकेतील 84 विमानांचा समावेश आहे. नाताळच्याच … Read more

कॅनडाची भारतीय विमानांना तीस दिवसांची बंदी

टोरांटो – कॅनडाने भारत आणि पाकिस्तान या देशांतील विमानांना तीस दिवसांची बंदी लागू केली आहे. या दोन्ही देशांतील करोना स्थितीमुळे कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला आहे. भारतातातील करोना रूग्णांचा रोजचा आकडा तीन लाखांहून अधिक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. कॅनडा सरकारच्या या निर्णयावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली असून त्यातून प्रवाशांचा नाहक गोंधळ उडाल्याच्या तक्रारी … Read more

भारतातून ब्रिटनला जाणारी विमाने 30 एप्रिलपर्यंत रद्द

नवी दिल्ली – भारतातील वाढती करोनाची रुग्णसंख्या लक्षात घेता ब्रिटनने भारताला ‘रेड लिस्ट’मध्ये टाकले होते. त्यामुळे भारतातून ब्रिटनला प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले होते. आता त्याला एअर इंडियाने चोख प्रत्युत्तर दिले असून ब्रिटनकडे जाणारी सर्व उड्डाणे 24 ते 30 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आली आहेत. ही माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे. एअर इंडियाने … Read more

सौदी अरेबियाने भारताची विमान सेवा थांबवली

नवी दिल्ली – भारतातील करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने सौदी अरेबियाने भारताबरोबरची विमान सेवा थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आदेश येईपर्यंत सौदीतून एकही विमान भारतात जाणार नाही किंवा भारतातून सौदीत एकही विमान येऊ दिले जाणार नाही, असा आदेश तेथील प्रशासनाने जाहीर केला आहे. भारत, ब्राझील आणि अर्जेन्टिना या तीन देशांच्या विमान सेवेवर तेथील नागरी … Read more

‘एअर इंडिया एक्स्प्रेस’च्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी

नवी दिल्ली : एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानांना दुबईमध्ये १५ दिवसांसाठी बंदी घालण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. २ ऑक्टोबरपर्यंत विमानांना दुबईमध्ये परवानगी नाकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जयपूरमधून दुबईला जाणाऱ्या एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानातील प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर एअर इंडियाच्या विमानांना दुबईत प्रवेश नाकारण्यात आला आहे. कंपनीने दोन वेळा नियमांचे … Read more