भंडारा, गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती; बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु

मुंबई  : नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून पूरग्रस्त भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदत कार्य सुरु आहे. १५३१ नागरिकांना गेल्या २४ तासात सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे. राज्यात इतरत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण … Read more

भाजपा आमदाराचा कहर! वृद्ध महिलेकडून धुवून घेतले पाय; टीकेनंतर म्हणाल्या,”आजच्या जगात…”

नवी दिल्ली : त्रिपुरातील सत्ताधारी भाजपच्या एका महिला आमदाराचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये एक वृद्ध महिला या आमदाराचे पाय धुताना  दिसत आहे. आमदाराच्या या कृतीमुळे त्यांच्यावर प्रचंड टीका होताना दिसत आहे. बदरघाटच्या आमदार मिमी मजुमदार यांनी पश्चिम त्रिपुरातील त्यांच्या मतदारसंघातील सूर्यपाडा या पूरप्रवण क्षेत्राला भेट दिली तेव्हा ही घटना घडली असल्याचे सांगण्यात … Read more

पुणे : जिल्हा भाजपच्या वतीने पूरग्रस्त भागात मदतीचा ओघ सुरू

वाघोली (प्रतिनिधी) :  पुणे जिल्हा भाजपच्या सर्व शाखा तसेच कार्यकारणीच्या वतीने पूरग्रस्त भागात जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली मदतीचा ओघ सुरू करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब  सातव पाटील यांनी दिली आहे. याबाबत पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष दादासाहेब  सातव पाटील यांनी सांगितले की, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान ग्रस्त भागात पुणे जिल्हा भाजप कार्यकारणीच्या वतीने तातडीने … Read more