पुणे जिल्हा | वाल्हे परिसरातील फूल उत्पादक कोमेजला

वाल्हे, (वार्ताहर)- यावर्षी पाण्याअभावी फूलशेती अडचणीत आली आहे. मोठ्या प्रमाणात खर्च करूनही लागवड केलेली फुलझाडे विहिरी, बोअरचे पाणी आटल्याने सुकून जात आहेत. त्यात सद्यःस्थितीत लग्नसराई नसल्याने फुलांचे भावही गडगडल्याने फूल उत्पादक अडचणीत सापडले आहेत. वाल्हे (ता. पुरंदर) परिसरातील शेतकरीवर्ग मागील काही वर्षांपासून परंपरागत शेती सोडून इतर शेती व्यवसायाकडे वळत, शेतकर्‍यांनी फूलशेतीकडे लक्ष केंद्रित केले होते; … Read more

Pune : मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात ‘फूल उत्पादक’ शेतकऱ्यांची फसवणूक

पुणे – डमी आडत्याने व्हॉट्‌सअपर बिल देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार ताजा असतानाच मार्केट यार्डातील भाजीपाला विभागात आणखी एक फसवणूकीचा प्रकार उघडकीस आला आहे. नवरात्रोत्सव काळात या विभागातील आडतदाराने शेतकऱ्यांकडून भराई व तोलाई वसूल केल्याचा केली आहे. मूळात भाजीपाला विभागात फुलांच्या व्यवहाराची परवानगी नसताना हा प्रकार घडल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे. आता तर शेतकऱ्याची लुट … Read more