लक्षवेधी : दहशतवाद आणि स्त्रिया

नुकतेच 1 नोव्हेंबर 2022 रोजी अमेरिकन एलिसन फ्ल्युक-इरेन हिला 20 वर्षांची शिक्षा सुनावली गेली. ती इसीससाठी सीरियामध्ये महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत होती. तसेच अनेक गुन्हे न्यायालयात सिद्ध झाल्याने तिला शिक्षा ठोठावली गेली. एलिसन ही आयएसआयएसच्या महिला बटालियनची प्रमुख होती. तिने एके-47 रायफल आणि सुसाइड बेल्ट वापराचे प्रशिक्षण अनेक स्त्रियांना दिले होते. विशेषतः खातीबा नुसायबाह या … Read more

Bharat Jodo Yatra : कॉंग्रेस खासदाराचे राहुल यांना आवाहन, म्हणाले “भारत जोडो यात्रा थांबवा आणि…”

पणजी – कॉंग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी आता भारत जोडो यात्रा (Bharat Jodo Yatra) थांबवावी. त्यांनी विधानसभा निवडणुकांना सामोऱ्या जाणाऱ्या गुजरात आणि हिमाचल प्रदेशवर अधिक लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन पक्षाचे खासदार फ्रान्सिस्को सरदिन्हा यांनी सोमवारी केले. कॉंग्रेसच्या दृष्टीने भारत जोडो यात्रा अतिशय महत्वाची आहे. तळागाळात पक्षाचा विस्तार व्हावा असे सर्वच कॉंग्रेसजनांना वाटते. … Read more

पुणे जिल्हा : सत्तांतर झाले तरी युवक खचणार नाही

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे सरचिटणीस संग्रामसिंह पाटील यांची ग्वाही इंदापूर – राज्यात सत्तांतर झाले त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचा युवक कदापी खचणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली युवक राष्ट्रवादी कॉंग्रेस मजबूत करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संग्रामसिंह पाटील यांनी दिली. मुंबई येथे … Read more

सॅमसंगचा मेक इन इंडियावर भर, घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली – सॅमसंग इंडिया संशोधन आणि विकासापासून प्रत्यक्ष उत्पादनापर्यंत सर्व बाबी भारतात करण्यावर भर देत असल्याचे या कंपनीने म्हटले आहे. त्यामुळे भारतात रोजगार निर्मीती वाढण्यास मदत होणार आहे. या कंपनीने सरकारच्या उत्पादन आधारीत योजनेत सहभागी होण्याचे ठरविले आहे. सॅमसंग एम13 आणि सॅमसंग 5-जी 13 फोन सादर केल्यानंतर कंपनीचे वरिष्ठ संचालक आदित्य बब्बर यांनी सांगितले … Read more

#MahaBudget2022 | पोलीस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार – गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई

मुंबई : राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यास शासनाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेल्या पोलिस दलाच्या बळकटीकरणावर भर देणार असल्याचे गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. विधानपरिषदेत नियम 260 अन्वये मांडण्यात आलेल्या कायदा व सुव्यवस्था विषयक प्रस्तावावर उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. मंत्री देसाई म्हणाले की, राज्यातील आरोग्य यंत्रणेबरोबरच … Read more

ग्लोबल वार्मिंगचा धोका लक्षात घेऊन पर्यावरण रक्षणावर भर द्या – नाना पटोले

मुंबई – ग्लोबल वार्मिंगमुळे होत असलेले बदल हे मनुष्यासाठी अत्यंत घातक आहेत. पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर जगणे मुश्कील होईल, त्यामुळे पर्यावरण रक्षण ही काळाची गरज असून आपणा सर्वांची ती जबाबदारी आहे. काँग्रेस पक्षाचा पर्यावरण सेल पर्यावरणासाठी करत असलेले काम अत्यंत कौतुकास्पद असून या कामात खंड पडू न देता पर्यावरण रक्षण करा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश … Read more

Ravichandran Ashwin : खेळावरच लक्ष केंद्रित – अश्‍विन

अहमदाबाद – विक्रमांचा विचार करणे सोडून दिले आहे. त्यापेक्षा आपल्या कामगिरीवरच जास्त लक्ष केंद्रित करण्याला माझे प्राधान्य आहे, असे मत भारताचा अव्वल ऑफ स्पीन गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने व्यक्त केले आहे. इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत अश्‍विनने 400 बळींचा टप्पा गाठला. त्या पार्श्‍वभूमीवर भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या 619 बळींच्या विक्रमाला मागे टाकण्याबाबत विचारणा होत असलेल्या प्रश्‍नावर … Read more

विद्यार्थी केंद्रबिंदू मानून भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल – उदय सामंत

मुंबई – महाराष्ट्र शैक्षणिकदृष्ट्‌या अत्यंत प्रगत राज्य असून विद्यार्थी केंद्रबिंदू मानून, भविष्यकालीन शैक्षणिक वाटचाल असावी असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. नवीन ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ आणि महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 च्या अनुषंगाने राज्याच्या दृष्टीने आवश्‍यक बदल करण्यासाठी नियुक्त केलेल्या कार्यबल गटाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. बैठकीला नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या … Read more

राहुलने फलंदाजीवर लक्ष द्यावे – लारा

दुबई – लोकेश राहुलने त्याच्या यष्टिरक्षणाच्या अतिरिक्त जबाबदारीचे दडपण न घेता फलंदाजीवरच जास्त लक्ष केंद्रित करावे, असे मत वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लारा याने व्यक्त केले आहे.  अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत राहुल पंजाब संघाचा कर्णधार आहे. तो संघातील प्रमुख फलंदाज असून तोच यष्टिरक्षणाचीही जबाबदारी सांभाळत आहे. त्याच्या या तिहेरी भूमिकेमुळे त्याच्यावर काहीवेळा दडपण … Read more

रिझर्व्ह बॅंक महागाई रोखण्यावर भर देण्याची शक्‍यता

मुंबई – पतधोरण समितीची बैठक चालू झाली असून 9 ऑक्‍टोबरला पतधोरण जाहीर होणार आहे. पतधोरण समिती सर्व क्षेत्रांबाबत “जैसे थे’ धोरण ठेवून, महागाई रोखण्यास भर देण्याची शक्‍यता असल्याचे तज्ज्ञांना वाटते.  व्याजदर सध्या कमी पातळीवर आहेत. तर महागाई वाढत आहे. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची शक्‍यता नाही. त्याचबरोबर अर्थव्यवस्थेतील सध्याची परिस्थिती पाहता रिझर्व्ह बॅंक व्याजदरात वाढ करणार … Read more