चांगल्या झोपेसाठी फॉलो करा ‘या’ टिप्स आणि घ्या सुखाची झोप!

चांगली झोप हा एक विषय आहे ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते, परंतु तो आपल्या दैनंदिन जीवनातील एक अतिशय महत्त्वाचा पैलू आहे. झोपेचा आपल्या जीवनाच्या गुणवत्तेवर अनेक मार्गांनी परिणाम होतो – मग ती कामातील आपली कार्यक्षमता असो, दैनंदिन कामांच्या बाबतीत आपली सहनशक्ती असो किंवा रोगांचे प्रतिबंध आणि मानसिक आरोग्य राखणे असो. झोपेचा मानसिक आरोग्य आणि शारीरिक … Read more

तुम्ही तुमच्या गृहकर्जाची देय वेळेपूर्वी परतफेड कराल, फक्त ‘या’ पद्धतींचा अवलंब करा !

नवी दिल्ली : घर घेण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. अशा परिस्थितीत, बरेच लोक खूप आधीच बचत करण्यास सुरवात करतात. मात्र, अनेक वेळा घर घेताना ही बचतही कमी पडते. अशावेळी लोकांना गृहकर्जाचा सहारा घ्यावा लागतो. तथापि, गृहकर्ज घेतल्यानंतर, तुम्हाला त्याचे ईएमआय दीर्घकाळ भरावे लागतात. गृहकर्जाची ईएमआय बँकांच्या फ्लोटिंग रेटनुसार ठरवली जाते, ज्याचा थेट परिणाम आरबीआयने वाढवलेल्या किंवा … Read more

ऑफिसमध्ये तुमचे महत्त्व वाढवण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा, बॉस तुमच्यावर होतील खुश !

नवी दिल्ली : ऑफिसमध्ये काम करणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कामावर वरिष्ठ अथवा बॉस प्रभावित झाला पाहिजे तसेच सहकाऱ्यांनी त्याच्या मेहनतीची आणि क्षमतेची प्रशंसा केली पाहिजे, असे वाटते. कर्मचारी स्वत:ला सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घेतात. एखाद्या प्रकल्पासाठी ते खूप मेहनत करतात त्यामुळे कार्यालयात त्यांचे महत्त्व वाढते आणि ते पदोन्नती आणि पगारवाढीच्या शर्यतीत आघाडीवर राहतात. मात्र स्पर्धेत … Read more

चंद्रपूर | कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी नियमांचे पालन करा – पालकमंत्री वडेट्टीवार

चंद्रपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चाहूल आपल्या सर्वांना लागली आहे. ही लाट आपल्या दारावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. संकटे येत असतात. पण संकटात काळजी घेतली नाही तर ते अधिक गडद होते. शासन आणि प्रशासनाने तिसऱ्या लाटेसंदर्भात संपूर्ण तयारी केली असून या संकटावर मात करण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व … Read more

आता इंटरनेटशिवायही पेमेंट करणे शक्य; फॉलो करा ‘या’ सोप्या ट्रिक्स

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांत जगात अनेक मोठे बदल झाले आहेत. डिजिटल युगात आपली अनेक कामे खूप सोपी झाली आहेत. आज आपण आपले महत्त्वाचे काम घरबसल्या मोबाईल फोनद्वारे करू शकतो. या बदलांमध्ये, आपली पारंपारिक देयक प्रणाली देखील पूर्णपणे बदलली आहे. आज लोक मोठ्या प्रमाणावर डिजिटल पेमेंट करत आहेत. पेटीएम, गुगल पे, फोन पे, यूपीआय … Read more

“तालिबानला अफगाणिस्तानवर जर राज्य करायचे असेल तर…”; तालिबानबद्दल मेहबूबा मुफ्ती यांचे मोठे वक्तव्य

नवी दिल्ली : तालिबानने गेल्या महिन्यात अफगाणिस्तानामध्ये घुसखोरी करत त्याठिकाण सत्ता काबीज केली.  १५ ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतले आणि मुल्ला मोहम्मद हसन अखुंड याच्या नेतृत्वाखाली कट्टर अंतरिम सरकारची घोषणा केली.  तालिबानचे सर्वोच्च नेते हैबतुल्लाह अखुंदजादा यांनी १५ ऑगस्टला राजधानी काबूलवर बंडखोरांच्या ताब्यात आल्यानंतरच्या पहिल्या जाहीर निवेदनात म्हटले आहे की “भविष्यात, अफगाणिस्तानमधील शासन आणि जीवनातील … Read more

वाल्हेकरांनो बुधवारी कोरडा दिवस पाळा; ग्रामप्रशासनाकडून नागरिकांना आवाहन

वाल्हे (पुणे) – वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात मागील महिन्यापासून, वातावरणात होत असलेल्या बदलामुळे वाल्हे परिसरात चिकुनगुनिया व डेंग्यूच्या रोगांनी डोके वर काढले होते. वाल्हे गावात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. मागील महिन्यात वाल्हे गावातील खाजगी रुग्णालयात डेंग्यू, चिकुनगुनियाचे रुग्ण आढळून आले होते. वातावरणातील बदल व पावसामुळे साचून राहिलेल्या पाण्याच्या मार्फत सर्वत्र चिकुनगुनिया, डेंग्यूच्या डासांची पैदास … Read more

करोनाच्या कोणत्याही व्हेरिएंटला ‘हे’ उपाय रोखणार; एम्स प्रमुखांनी सांगितली उत्तम पद्धत

नवी दिल्ली:  करोनाची दुसरी लाट बऱ्यापैकी ओसरलीआहे मात्र तिसऱ्या लाटेचा धोका काही अजून टळलेला नाही. त्यातच  करोनाचे डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंट यामुळे देशाच्या आरोहयो यंत्रणेसह सर्वच यंत्रणा चिंतीत असल्याचे दिसत आहे.  या सर्वात करोनाच्या व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी बहुपयोगी पद्धत एम्स प्रमुखांनी सांगितली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया यांनी याविषयी माहिती दिली. … Read more

“जर या नियमांचे पालन केलं नाही तर…”; केंद्रीय निवडणूक आयोगाचा राजकीय पक्षांना इशारा

नवी दिल्ली : देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या नोटिसीनंतर आता निवडणूक आयोगाने पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. कोरोना काळात सर्व नियमांचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने सांगितले आहे. तशा आशयाचे पत्र सर्व राजकीय पक्षाच्या अध्यक्षांना निवडणूक आयोगाने लिहिले असून जर … Read more

अग्रलेख : आता शिस्त पाळा

लॉकडाऊन करायचा की नाही याचा गेला पंधरवडा ऊहापोह सुरू होता. मतमतांतरे येत होती. सूचनाही केल्या जात होत्या. नाराजीनाट्य आणि इशाऱ्यांचे खलितेही झालेत. अखेर आज त्याबाबत निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत शहराच्या आणि जिल्ह्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात आला व त्यानंतर विभागीय आयुक्‍तांनी त्या निर्णयांची माहिती दिली आहे. खरेतर हाही दिलासाच आहे. त्याचे … Read more